Browsing Tag

गोळीबार

दिल्लीत ‘आप’च्या ताफ्यावर गोळीबार; एका कार्यकर्त्याचा मृत्यू

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा बहुमताने विजय झाला. तर भाजपला ८ जागा मिळाल्या. परंतु काँगेसच्या नशिबी यावर्षीही  भोपळाच होता. आपच्या विजयांनंतर दिल्लीत सर्वत्र आप कार्यकर्त्यांचा जल्लोष चालू होता. यामध्ये एक धक्कादायक घटना घडली…
Read More...

‘कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाय’; धावपटू भाचा जिंकल्याने मामाने केला हवेत गोळीबार

'कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाय', असं कोल्हापूरकर छाती ठोकपणे सांगत असतात. पण कोल्हापूकरांच्या या डायलॉगचा प्रत्यय आता प्रत्यक्षात पाह्यला मिळाला आहे. कोल्हापुरातील एका मामाने भाचा धावण्याच्या स्पर्धेत विजयी झाल्याने मामा अश्विन शिंदे यांनी…
Read More...

‘दिल्लीच्या शाहीनबागेत गोळीबार करणारा बैसल मोदी-शहांचा समर्थक’

दिल्लीच्या शाहीन बाग परिसरामध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या महिलांवर दमदाटी करून हवेत गोळीबार करणारा कपिल बैसल हा आम आदमी पक्षाचा सदस्य होता असा दावा दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी केला होता. मात्र कपिल बैसलचे…
Read More...

जामियातील गोळीबार करणाऱ्या तरुणाला कोणी पुरविले पैसे? : राहुल गांधी

CAA कायद्याविरोधी सध्या सगळ्या देशभरात आंदोलने चालू आहेत. काहीराज्याना तर हा कायदा लागू करण्यास मनाई केली. काल जामिया विद्यापीठामध्ये या कायद्याला विरोध म्हणून आंदोलन करण्यात येणार होते. मात्र या आंदोलनाला सुरवात होण्यापूर्वीच एक तरुणाने या…
Read More...

CAA विरोधी मोर्चावर अज्ञाताचा गोळीबार !

शाहीन बाग परिसरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात धरणं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी आज राजघाटावर एक मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं. त्या मोर्चापूर्वीच हा गोळीबार झाला.आज शाहीन बागेतून महात्मा गांधींच्या राजघाट येथील समाधीस्थळी सीएए…
Read More...

विक्रोळीत शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखावर गोळीबार

शिवसेनेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे विक्रोळीत मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारात शेखर जाधव गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरु…
Read More...

पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला; हैदराबाद पोलिसांचं स्पष्टीकरण

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. घटनास्थळी नेत असताना चौघांचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. घटनास्थळावर नेल्यानंतर आरोपींनी…
Read More...

पाकिस्तान घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत प्रत्युत्तर – राजनाथ सिंह

पाकिस्तान जोपर्यंत घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत भारतीय लष्कर सडेतोड उत्तर देत राहील, असा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केला. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही, भारतीय लष्कर पाकिस्तानात शिरून दहशतवाद्यांचे तळ…
Read More...

भारतीय सैन्यदलाची कारवाई होऊनही पाकिस्तानचा भलताच कांगावा

भारतीय सैन्यदलाकडून पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे.  या कारवाईमध्ये भारतीय सैन्यदलाकडून अनेक दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. मुख्य म्हणजे पाकिस्तानकडूनही या हल्ल्याची कबुली देण्यात आली आहे. पण, त्यातही…
Read More...

भारताचं पाकिस्तानला चोख उत्तर; 22 दहशतवाद्यांचा खात्मा तर 11 पाकिस्तानी सैनिक ठार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. भारतीय जवानांनी 22 दहशतवादी आणि 11 पाकिस्तानी सैन्याचा खात्मा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर…
Read More...