InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

गौप्यस्फोट

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केला गौप्यस्फोट!

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय आपल्यासमोर चर्चिलाच गेला नव्हता. तसेच अशाप्रकारचे कुठलेली आश्वासन…
Read More...

‘या’ कारणामुळे शरद पवारांवर ईडीचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांना केला गौप्यस्फोट

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह इतर नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर शरद पवारांनी स्वत: ईडी कार्यालयात जाण्याचं ठरवलं होतं. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ईडीचा गुन्हा सरकारने नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाला आहे. मात्र याबाबत बोलताना…
Read More...

राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. शिवाय, राष्ट्रवादीचे नेते एबी फॉर्म घेऊन उमेदवारीसाठी घरी आल्याचा खुलासाही खडसेंनी केला. भुसावळ येथे भाजप उमेदवार संजय सावकारे यांच्या…
Read More...

देवेंद्र फडणवीसांबद्दल अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.आमची भूमिका ही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे, असं भाजपच्या नेत्यांनी अनेकदा जाहीर व्यासपीठांवरून सांगितलं आहे. 2014 साली सत्ता येण्याआधी याबाबतचं आश्वासनही भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्रातील जनमत लक्षात…
Read More...

- Advertisement -

दिग्दर्शकानं केली होती शरीर सुखाची मागणी, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

बॉलिवूडमध्ये करिअर करणं प्रत्येक व्यक्तीसाठी सोप्पं नाही. अनेक अभिनेत्रींना त्यांच्या स्ट्रगलच्या काळात लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला आहे. मागच्या काही काळापासून 'मी टू' चळवळीनंतर अनेकींनी यावर उघडपणे बोलायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सुरवीन चावलानं तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा अनुभव सांगितला होता. सिनेमामध्ये काम…
Read More...

‘द बेस्ट’ गोल वगैरे सोडा; गर्लफ्रेंडसोबतची ‘ती’ गोष्ट रोनाल्डोला जाम आवडते!

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये आघाडीवर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी देत युव्हेंटस क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोनं नुकत्या एका मुलाखतीत प्रेयसी जॉर्जिना रॉड्रीगेजबद्दल गौप्यस्फोट केला.ख्रिस्तियानो रोनाल्डोनं बुधवारी मध्यरात्री युरो 2020च्या पात्रता स्पर्धेत गोलधडाका लावला.…
Read More...

‘शिवसेनेकडून मला पक्षांतरासाठी वारंवार फोन येतायेत’; विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेकडून त्यांना पक्षांतरासाठी वारंवार फोन येत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. एक विरोधीपक्ष नेता भाजपमध्ये गेला म्हणून दुसरा विरोधीपक्ष नेत्याला शिवसेनेला न्यायचा आहे. वांद्रे येथून आतापर्यंत 25 फोन आले. ते भेटायला बोलावत असल्याचे विजय वडेट्टीवार…
Read More...