InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

ग्रामपंचायत

पाण्यासाठी ग्रामपंचायतीची महिलांनी केली तोडफोड

कन्नड तालुक्यातील नागद येथील गावकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याने चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत मध्ये तोडफोड करत कार्यालयातील साहित्य रस्त्यावर फेकेले.नागदमध्ये सद्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मंगळवारी पाण्याचा जाब विचारण्यासाठी गावकरी ग्रामपंचायतमध्ये पोहचले असता, त्यांची तक्रार घेण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये कोणतेही पदाधिकारी उपस्थित नसल्याने महिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी…
Read More...

सरपंचांनी गावासाठी किती निधी आणला, जाणून घ्या एका क्लिक वर

वेबटीम –  ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी मिळत असतो. तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो. पण त्याचा तपशील हा सामन्य जनतेला पहावयास मिळत नव्हता. आता पंचायत राज मंत्रालयाने ‘प्लान प्लस ‘ या नावाने वेबसाईट चालू केली आहे. ज्या मध्ये आपण कुठल्याही ग्रामपंचायतीचा खर्च आणि निधी या विषयाचा तपशील तुम्ही बघू शकता.तुमच्या गावातील सरपंचांनी गावासाठी किती निधी गावाच्या विकासासाठी घेतला आहे, त्या बद्दल जाणुन घेण्यासाठी…
Read More...

एक हजार ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान

राज्यातील विविध 26 जिल्ह्यांमधील 1 हजार 41 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 69 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 26 सप्टेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली. 
Read More...

सरपंचांनी गावासाठी किती निधी आणला, जाणून घ्या एका क्लिक वर

वेबटीम -  ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी मिळत असतो. तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो. पण त्याचा तपशील हा सामन्य जनतेला पहावयास मिळत नव्हता. आता पंचायत राज मंत्रालयाने 'प्लान प्लस ' या नावाने वेबसाईट चालू केली आहे. ज्या मध्ये आपण कुठल्याही ग्रामपंचायतीचा खर्च आणि निधी या विषयाचा तपशील तुम्ही बघू शकता.तुमच्या गावातील सरपंचांनी गावासाठी किती निधी गावाच्या विकासासाठी घेतला आहे, त्या बद्दल जाणुन घेण्यासाठी लिंक…
Read More...