InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

ग्राहक

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आरबीआयकडून नुकतंच याबाबतचं पत्रक काढण्यात आलं आहे. आरबीआयने पंजाब महाराष्ट्र बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध टाकल्याने ग्राहकांना पैसे काढण्यास कठीण जात  होते. मात्र आता ही पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या…
Read More...

आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास ग्राहकाला दहा हजारांचा दंड

सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना चूक झाल्यास दहा हजारांचा दंड बसणार आहे. सरकार लवकरच ’इन्कम टॅक्स ऍक्ट’शी संबंधित नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास…
Read More...

ग्राहकांसाठी Xiaomi चा धमाकेदार सेल

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय बाजारात 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चिनी कंपनी Xiaomi आपली ‘अॅनिवर्सरी’ साजरी करते आहे. त्यानिमित्ताने कंपनीने ग्राहकांसाठी 4th Mi Anniversary Sale या खास सेलचं आयोजन केलं असून 10 जुलै ते 12 जुलै दरम्यान हा सेल असणार आहे. दरम्यान या सेलमध्ये अनेक धमाकेदार ऑफर आणि मोठ्या प्रमाणात सूट कंपनीकडून देण्यात आली असून…
Read More...

सॅमसंग गॅलक्सी A-6+ च्या किंमतीत घट

 टीम महाराष्ट्र देशा : नव्या किमतींसह गॅलक्सी A-6+बाजारात दाखल झाला. या फोनच्या किमतींत कंपनीने दोन हजार रुपयांनी केली आहे हा फोन पेटीएम आणि अमेझॉनवर ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहे. जर तुम्ही पेटीएम वरून फोन खरेदी करणार असालं तर तुम्हाला तब्बल तीन हजारांचा कॅशबॅक मिळणार आहे. हा फोन ओरियो अॅनराॅइड सिस्टिमवर चालणार ड्युअल सीम स्मार्टफोन आहे. सहा…
Read More...