Browsing Tag

चंद्रकांत पाटील

अमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो ; कोल्हापूरच्या जावयासाठी चंद्रकांतदादांची अंबाबाईकडे…

“केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची कोल्हापूरच्या अंबाबाईवर श्रद्धा आहे. अमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो” असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अंबाबाईकडे प्रार्थना केली.“अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह…
Read More...

राज्यातील सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा

राज्याच्या हितासाठी आपण आजही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य नुकतचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. मात्र आता माझं वक्तव्य उलट्या पद्धतीने माध्यमांनी दाखवलं असं सांगत शिवसेनाच काय इतर…
Read More...

महाराष्ट्रात खंजीर खुपसण्यासाठी कोण ओळखले जातात याचा आधी शोध घ्या

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काल चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात खंजीर खुपसण्यासाठी कोण ओळखले जातात याचा आधी शोध घ्या, अशा शब्दात त्यांनी रोहित…
Read More...

धक्कादायक प्रकार : चंद्रकांत पाटलांच्या नावाने तब्बल २५ लाखाच्या खंडणीची मागणी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने पिंपरी चिंचवडमधील एका प्रतिष्ठित डॉक्टरांना 25 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. खुद्द…
Read More...

धारावीत सरकारने नव्हे तर RSS स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घातला – चंद्रकांत पाटील

धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले…
Read More...

फडणवीसांकडे मदत मागायला ठाकरे सरकारचा इगो आडवा येतो ; चंद्रकांत पाटलांचा हल्ला

तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतोय, असं…
Read More...

राज्यात भ्रमित ठाकरे सरकार आहे ; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही दीड लाखांहून अधिक तर मृत्यूची संख्या सात हजारांवर गेल्याने सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविला असून काही नवीन…
Read More...

महाराष्ट्र भाजपाची कार्यकारणी लवकरच जाहीर होणार ; मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता

शंभरहून अधिक आमदार असलेल्या भाजपामध्ये लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये पक्षाची कार्यकारणी जाहीर होणार आहे. पक्षातील निष्ठावंतांना यामध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेवर उमेदवारी देताना आयारामांवर पक्ष…
Read More...