InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

चंद्रपूर

‘मोदींना नवस बोलला तर आता मुलं देखील होऊ शकतील’

महाराष्ट्रात निवडणुकांच्या प्रचार रंगू लागला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी भद्रावती इथे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.ग्रामपंचायतीत जिंकायची लायकी नाही ते मोदींच्या नावावर आमदार, खासदार झाले. मोदींमुळे जर हे होऊ…
Read More...

चंद्रपूरात एका युवकाकडून चोरीच्या १४ दुचाकी जप्त

चंद्रपूर पोलिसांनी एका युवकाकडून चोरीच्या १४ दुचाकी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा युवक आंतरजिल्हा तसेच आंतरराज्यीय वाहनचोरीत सहभागी असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या महागड्या दुचाकीची एकूण किंमत जवळपास सात लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील एका युवकाला वाहन चोरीच्या…
Read More...

‘हरहर काँग्रेस, घरघर काँग्रेस’असे फलक लावून कॉंग्रेसने मानले सरसंघचालकांचे आभार

चंद्रपूर - नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना काँग्रेसचे नेते दिसतात. पण याला चंद्रपूरमध्ये अपवाद दिसून आला. शहरात सरसंघचालक काँग्रेसच्या फलकावर झळकत आहेत. दिल्लीतील एका कार्यक्रमात काँग्रेसच्या योगदानाचे भागवत यांनी कौतुक केल्याने काँग्रेसच्या वतीने त्यांचे आभार मानणारे फलक लावले आहेत.काँग्रेस नेहमीच आरएसएसवर स्वातंत्र्य संग्रामातील…
Read More...

चंद्रपूरच्या ‘मिशन शक्ती ‘मध्ये आमीर खान सहभागी होणार- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्ह्यातील युवक-युवतींना ऑलिम्पीकमध्ये सहभागी होता यावे यासाठी “मिशन शक्ती”अभियान राबविण्यात येणार आहे. त्याला अभिनेते आमीर खान यांचे पाठबळ मिळणार असून या मिशनमध्ये ते सहभागी होणार असल्याची माहिती वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मंगळवारी मुंबईत आमीर खान यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही…
Read More...