Nana Patole | “आता तर कुठं सुरवात झालीय, भाजप त्यांचं काय करेल हे आता..”; सेना-भाजपच्या वादावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nana Patole | मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी  जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले आहे. ‘आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत का?’ असा सवाल उपस्थित … Read more

Ramdas Athawale | भाजप-शिवसेना जागावाटपाच्या वादावर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

Ramdas Athawale | नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी  जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले आहे. ‘आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत का?’ असा सवाल उपस्थित … Read more

Sanjay Gaikwad | “पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी, आम्ही कमीत कमी…”; संजय गायकवाडांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. यावरुन आता भाजप-शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे. यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता गायकवाड … Read more

Sanjay Shirsat | 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?; संजय शिरसाटांचा पलटवार

Sanjay Shirsat | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेने शिंदे गटाला फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. यावरुन आता भाजप-शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे. यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहे. Sanjay Shirsat … Read more

Sanjay Raut | भाजपकडून शिंदे गटाला फक्त 48 जागा, राऊत म्हणाले; “हीच त्यांची लायकी”

Sanjay Raut | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विधानसभा निवडणुकाची फॉर्म्युला जाहीर केला आहे. त्यात त्यांनी भाजप 240 जागा लढेल आणि शिंदे गटाला अवघ्या 48 जागा मिळणार असल्याचं सांगितलं आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गट आणि भाजपवर ताशेरे ओढले आहेत. संजय … Read more

Uddhav Thackeray | ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार???; फडणवीस, बावनकुळेंकडून ठाकरेंना साद

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. शिवसेना फुटीचा वाद उद्यापही संपलेला नाही. शिवसेना नेमकी कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही रखडून आहे. शिंदे-ठाकरे गटात खडाजंगी सुरु आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तारही केला नाही. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीक-टिपण्णी सुरु आहे. … Read more

Chandrashekhar Bawankule | “राऊतांनी आमच्या हातात हात मिळवून महाराष्ट्राला…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य

Big Breaking | मुंबई : राज्यात शिवसेना (Shivsena) फुटीनंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी होताना पहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीकेची सरबत्ती सुरुच ठेवली आहे. दरम्यान, ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवर काल ६ फेब्रुवारी रोजी शिंदे गटाने दावा ठोकला आहे. शाखेवर कब्जा केल्यावर शिवसेनेचे ठाकरे … Read more

Chandrashekhar Bawankule | “शिमग्याच्या बोंबा पुरे आता”; उध्दव ठाकरेंच्या सभेवरुन बावनकुळेंची बोचरी टीका

Chandrashekhar Bawankule | मुंबई: राजकारणात काय घडेल काय बिघडेल हे सांगता येत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपामुळे एकमेकांमध्ये खडाजंगी पहायला मिळते. अशातच आता उध्दव ठाकरेंनी काल (५ मार्च) दिवशी रत्नागिरी येथील खेडमध्ये भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्वीट केले असून उध्दव ठाकरेंना टार्गेट केलंय. काय म्हणाले उध्दव ठाकरे? खेडमध्ये झालेल्या … Read more

Chandrashekhar Bawankule | एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो; बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Chandrashekhar Bawankule | औरंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतराला मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता औरंगाबाद शहराचं नाव अधिकृतपणे ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आलं आहे. औरंगाबादच्या नामकरणानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्याविरोधात साखळी उपोषण सुरू केलं आहे. हे उपोषण सुरू असताना आंदोलनस्थळी काही जणांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकवले आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर इम्तियाज जलील यांनी … Read more

Chandrashekhar Bawankule | “मला वाटतं पवारांनी तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील”; बावनकुळेंचा खोचक सल्ला

Chandrashekhar Bawankule | मुंबई : राज्यात पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांच्या रुपाने कसब्यात विजय मिळवला. यानंतर भाजप विरोधातली नाराजी मतदारांनी व्यक्त केल्याची भावना विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या टिप्पणीवर भाजपकडून सडेतोड उत्तर दिलं आहे. … Read more

Eknath Shinde | ‘आले रे आले गद्दार आले’; पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत घोषणाबाजी

Eknath Shinde | पुणे : पुण्याच्या कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात शिंदे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले. शिंदे हे कसब्यात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शोमध्ये सहभागी झाले होते. कसब्यात भाजपचे हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणार आहेत. “आले … Read more

Ajit Pawar | “अरे बापरे! 440 व्होल्टचा करंट म्हणजे मी मरुन जाणार?”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | पुणे : राज्यात पुणे शहराच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चिंचवड येथे पार पडलेल्या भाजपच्या एका बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला … Read more

Chandrashekhar Bawankule | “अजित पवारांना 440चा करंट लागला पाहीजे”; बावनकुळेंचं आवाहन

Chandrashekhar Bawankule | पुणे : पुणे शहराच्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, महाविकास आघाडीकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.  चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांच्या प्रचारात जोर वाढला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथे एका बैठकीत बोलत असताना अजित पवार यांच्यावर … Read more

Nana Patole | “कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये”; सत्यजीत तांबे प्रकरणावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

Nana Patole | मुंबई : काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमध्ये विजयाची रेलचेल सुरु झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका झाला त्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. भाजपच्या ताब्यातील जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्नाकडे केंद्रातील मोदी सरकारचं दुर्लक्ष होत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. तांबे प्रकरणात ‘एबी … Read more

Ashok Chavan | “थोरातांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार”; थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांचं वक्तव्य

Ashok Chavan | मुंबई : राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. काँग्रेसमदध्ये बंडखोरी करणारे नेते सत्यजीत तांबे यांना डावलल्यामुळे तांबे कुटुंबाने प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचे मामा आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. Balasaheb Thorat … Read more