InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

चित्रपट

राणी मुखर्जीचा ‘मर्दानी – २’ प्रेक्षकांच्या भेटीस

राणी मुखर्जी बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिने आपल्या चित्रपटांमधून महिला नायिकेची भूमिका साकारताना अनेकदा स्वत:मधील अप्रतिम अभिनयाचे प्रात्यक्षिक घडवून दिले आहे. ‘युवा’ मधील साक्षी, ‘वीर-जारा’ मधील सामिया, ‘हे राम’ मधील अपर्णा, ‘ब्लॅक’ मधील मिशेल मॅकनाली, ‘हिचकी’ मधील नयना माथूर, ‘नो वन किल्ड जेसिका’ मधील मीरा गैती,…
Read More...

अनन्या पांडेचा फोटोशूटच्या आधी फाटलेला ड्रेस असा शिवत होता असिस्टंट

अनन्‍या पांडे  ही आपल्या आगामी चित्रपट 'पति पत्‍नी और वो'  च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच ती प्रत्येक रिअॅलिटी शोमध्ये पाहण्यास मिळत आहे. तिच्यासोबत सहकलाकार कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर  ही प्रमोशन करताना हजर असतात.प्रमोशन दरम्यान अनन्या इतकी व्यस्त असते की तिचा ड्रेस फाटला हे तिला लक्षात सुद्धा आलं नाही. एवढंच नाहीतर ड्रेस शिवण्यासाठी…
Read More...

रणवीरसोबत चित्रपट न करण्याचे दीपिकाने सांगितले कारण

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी चित्रपटा इतकीच रिअल लाइफमध्ये चाहत्यांना भुरळ घातली आहे. दीपवीरला चित्रपटापासून ते रिअल लाइफमध्ये एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पदुकोण-रणवीरच्या लग्नाला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांनी वेडिंग अॅनिवरसरी साजरी केली. त्यांनी शेअर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद…
Read More...

‘तान्हाजी’ चित्रपट आता लवकरच मराठीतही येणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्षाने याआधी अनेकदा हिंदी चित्रपट मराठी भाषेत डब करण्यावर आक्षेप घेतला आहे. परंतु 'तान्हाजी : द नसंग वॉरियर' हा हिंदी भाषेतील ऍक्शनपट मात्र जगभरातील अनेक भाषांमध्ये डब व्हावा अशी इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने व्यक्त केली आहे. यासंदर्भातील माहिती मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरद्वारे दिली…
Read More...

- Advertisement -

‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला संगीत केले कॉपी ? 

अजय देवगनच्या ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. तान्हाजीमधील गाण्यांचे दिग्दर्शन प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अजय अतुल यांनी केले आहे. परंतु या ट्रेलरमध्ये ऐकवण्यात आलेल्या बॅगग्राऊंड स्कोरबाबत मात्र वेगळ्याच  प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अनेकांना त्यातील ‘ता..रा…रा..रा..’ हे संगीत फार आवडले…
Read More...

‘पानिपत चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री’

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' या ऐतिहासिक भव्यदिव्य चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. ही चर्चा भव्यदिव्य सेट, गोवारीकरांचे दिग्दर्शन ते सदाशिवरावांच्या भूमिकेत दिसणारा अर्जून कपूर इथपर्यंत सुरू आहे. आता पुन्हा एकदा पानिपतचा ट्रेलर चर्चेत आला आहे, तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्विटमुळे!राज ठाकरे व दिग्दर्शक…
Read More...

तब्बल 7 तास 20 मिनिटांचा आहे ‘या’ चित्रपटाचा ट्रेलर

एखाद्या सिनेमाची लांबी किती असू शकते. सर्वसामान्यपणे ती दीड-दोन तास ते जास्ती जास्त तीन-साडेतीन तासांपर्यंत असू शकते. पण एक चित्रपट असा आहे ज्याचा ट्रेलर 7 तास 20 मिनिटांचा आहे. तर पूर्ण चित्रपटाची लांबी 720 तास इतकी आहे. आता एवढा मोठा चित्रपट कोण पाहणार हा प्रश्नच आहे. तरीही इतक्या मोठ्या लांबीचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फक्त एकच शो होणार आहे.…
Read More...

Happy birthday – मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस

मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या अभिनया तसेच कॉमेडीने छाप सोडणार अभिनेता 'सिद्धार्थ जाधव' आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या मराठमोळ्या खासशैली तसेच धमाल विनोदी चित्रपटांमुळे तो नेहमीच सोशल माध्यमांमध्ये चर्चेत असतो.सिद्धार्थने अभिनय करियरची सुरुवात 'तुमचा मुलगा काय करतो' या मराठी नाटक पासून केली. पुढे मराठी चित्रपटांमध्ये…
Read More...

- Advertisement -

रणबीर-आलिया लवकरच अडकणार विवाह बंधनात?

रणबीर-आलियाच्या नात्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्यात आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्र दिसली. त्याचप्रमाणे या प्रेमी युगूलाने त्यांच्या नात्याचा स्वीकार देखील केला आहे. लवकरच रणबीर-आलियाचा ब्रम्हास्त्र चित्रपट प्रदर्शित होणार आहे.लग्नपत्रिका समोर आली असताना दोघांच्या लग्नाची अफवा असल्याचं सांगण्यात येतं आहे. या पत्रिकेत अनेक त्रुटी…
Read More...

‘या’ अटीवर सैफसोबत लग्न करण्यास तयार झाली करिना

बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांच्या विषयी माहिती करून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यापैकी एक कपल म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर. दोघांनी मंगळवारी त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यांच्या या नात्यावरून असं स्पष्ट की प्रेमाला कसलीचं बंधन नसतात. हवा असतो तो म्हणजे फक्त विश्वास.…
Read More...