Browsing Tag

जयदत्त क्षीरसागर

बीडमध्ये अतीतटीच्या लढतीत पुतण्याची काकाला मात

बीड- क्षीरसागर काका-पुतण्यात सुरु असलेली अतीतटीची लढत शेवटच्या फेरीपर्यंत सुरुच होती. अखेर या लढतीत पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली आहे. त्यांनी 27 फेरीअखेर 1779 मतांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला. जयदत्त क्षीरसागर लोकसभा…
Read More...

जयदत्त क्षीरसागरही धोक्यात…

बीड विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर हे चोथ्या फेरीमध्ये 58 मतांनी आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर हे पिछाडीवर आहेत.बीड मतदारसंघात राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर आणि शिवसेेनेकडून त्यांचे काका…
Read More...

विकासकामे करून दाखवावी लागतात ती फेकाफेकी करून होत नसतात – जयदत्त क्षीरसागर

बाजारात आपण एखादी वस्तू खरेदी करताना सर्व बाजूने विचार करून खरेदी करतो. तसेच मतदान करताना देखील चौकस बुद्धी ठेऊन मतदान करावे लागते. विकासकामे करून दाखवावी लागतात. ती बोलल्याने किंवा फेकाफेकी केल्याने होत नसतात. बीड मतदारसंघातील जनतेवर माझा…
Read More...

‘धनंजय मुंडे हे फक्त चमको आणि टपोरीगिरी करण्यात वस्ताद’

राज्यांत काँग्रेस-राष्ट्रवादी हुडकून सापडणार नाही. बीड मतदार संघातच नाही तर राज्यांत असच चित्र आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे फक्त चमको आणि टपोरीगिरी करण्यात वस्ताद आहेत अशी बोचरी टीका शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली.…
Read More...

‘पवार यांनी मुंडे यांच घर फोडले नाही, त्याचा साक्षीदार मी होतो’

राष्ट्रवादी काँग्रसला गळती लागल्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. पवारांनीच मुंडेंच घर फोडलं असा आरोप त्यांनी केला होता.…
Read More...

विखे, क्षीरसागर यांना मंत्रीपद म्हणजे राजकीय भ्रष्टाचार

राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर यांसारख्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडाफोडी करून सहा महिन्यांसाठी त्यांना मंत्रिपद देणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला राजकीय भ्रष्टाचार आहे.लोकप्रतिनिधींच्या फोडाफोडीचे प्रकार होऊ…
Read More...

‘आले रे आले, चोरटे आले’, म्हणत विरोधकांनी केले मुख्यमंत्र्यांना टार्गेट

आले रे आले, चोरटे आले असे म्हणत विरोधकांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या  पहिल्या दिवशीटच मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. या घोषणाबाजीचे लक्ष्य राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर हे होतेअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी…
Read More...

पुतणे संदीप क्षीरसागर यांचा काका जयदत्त क्षीरसागर यांना टोमणा; म्हणाले…

पक्षाने तुम्हाला काय कमी केले होते. कुणी कुणाला चटके दिले हे सर्वांना माहिती आहे. तुम्हीच आत्मचिंतन करा, असा टोला पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना लगावला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर हे…
Read More...

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेत एंट्री; राष्ट्रवादीला धक्का

गेली तीन वर्षे पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बुधवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते…
Read More...

राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे बंड, प्रीतम मुंडेंना दिला पाठिंबा

बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकावले असून, भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.गेल्या दोन-तीन वर्षांपासून नाराज…
Read More...