InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

जागतिक तंबाखू विरोधी दिन

तंबाखूमुक्त शाळा अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे राजकुमार बडोले यांचे आवाहन

तंबाखू आणि तंबाखूच्या धुरामध्ये निकोटीन सारखी सात हजारहून अधिक विषारी रसायने असतात. त्यामुळे व्यसनाधीन माणसाला कॅन्सरसारखे दुर्धर आजार होतात. व्यसनाधीन व्यक्तीच नाही, तर त्यांची कुटुंबेही तंबाखूच्या व्यसनाचा बळी ठरत आहेत. राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन संयुक्तरित्या सुदृढ महाराष्ट्र बनविण्याचे कार्य करीत आहे. मुंबईसह राज्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठीच्या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशाची भावी पिढी निरोगी राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सामाजिक न्याय व…
Read More...

महाराष्ट्राला तंबाखूमुक्त करुया – ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ राज्यस्तरीय सोहळ्यात…

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. तंबाखूविरोधी अभियान ही एक चळवळ झाली पाहिजे असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक आरोग्य संघटना व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.आरोग्यमंत्री म्हणाले,…
Read More...