InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

जालना

जालना जिल्हा परिषदेत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज…

जालना जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हालचाली सुरू असतानाच जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानेही झेडपीताब्यात घेण्यासाठी बी- प्लॅन तयार केला असून त्यादिशेने जोरदार तयारी सुरू केली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही मोट बांधत आहेत.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मागासवर्गीय…
Read More...

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ७०० कोटीचे कर्ज होणार माफ…

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.जालना जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना सातशे कोटी रूपयांची कर्ज माफी मिळणार आहे. कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.सावरकरांबद्दल बोलणारे राहुूल गांधी नालायक - उद्धव ठाकरेजालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून…
Read More...

जालना जिल्ह्यातील योजनांच्या आराखड्यास स्थगिती

राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने राष्ट्रीय पेयजल योजनेच्या 12 हजार कोटी रुपयांच्या आराखड्यास स्थगिती देणार असल्याचे जाहीर केल्याने जालना जिल्ह्यातील सुमारे चारशेपेक्षा अधिक गावांतील पाणीपुरवठा योजनेच्या दीडशेपेक्षा अधिक योजनांना लगाम बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावातील पाणीप्रश्न अधिक तीव्र होण्याची…
Read More...

जालन्यामध्ये रेशन दुकानावर कांदा देण्याच्या हालचाली

सर्वसामान्यांच्या डोळ्याला पाणी आणणारा कांदा आता रेशन दुकानावर देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानुसार एका शिधापत्रिकाधारकाला पाच किलो कांदा या प्रमाणे प्रत्येक तालुक्‍याला किती कांदा लागणार याची आकडेवारी जिल्हास्तरावरून घेण्यात येत आहे. त्यानुसार अंबडच्या तालुका पुरवठा विभागाने ही आकडेवारी कळविली आहे, अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार…
Read More...

- Advertisement -

पोस्टात साडेतीन हजार पदांची भरती; दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी

औरंगाबाद व जालना जिल्ह्यांमधील शाखा डाकपाल, सहायक डाकपाल व ग्रामीण डाकसेवकांच्या रिक्त पदांची ऑनलाइन भरती केली जाणार आहे. देशभरात पोस्टातर्फे जम्बो भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रात 3650 जागांवर भरती केली जाणार आहे.दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या पदावर दहा हजार ते 12 हजार रुपयांपर्यंत पगार डाकपाल…
Read More...

जालन्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीला गालबोट लागलं आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. जामखेडमधल्या मतदान केंद्र ५ आणि ६ वर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या हाणामारीत राष्ट्रवादीच्या पोलिंग एजंटला बेदम मारहाण करण्यात आली.या घटनेत जामखेड गावच्या…
Read More...

धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

राष्ट्रवादीचे नेते आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा घनसावंगीत फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आलाय. पंकजा मुंडे यांच्या विषयी धनंजय मुंडे यांनी आक्षेपार्ह विधान केलेली व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील बहीण भावाचं राजकारण चांगलचं तापलं.त्याचाच निषेध करण्यासाठी आज पंकजा…
Read More...

- Advertisement -

मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी 

परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद मध्येकाही भागात  अतिवृष्टी झाली आहे. नांदेडमध्ये विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. जालना परभणी मध्ये ही पावसाने जोरदार बॅटिंग केले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहेत यामुळे छोटे-मोठे नदी-नाले वाहू लागले आहे. एका दिवसावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीचे ही काम प्रशासन…
Read More...

जालना जिल्ह्यातील शेतकरी खासगी सावकाराच्या जाळ्यात

रक्ताचे पाणी करुन शेतकरी शाररिक मेहनतीच्या जोरावर कसदार शेती करकत आहेत. मात्र, निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेतकरी हताश होताना दिसत आहे. निसर्गाने साथ न दिल्याने आणि बँकांनी कर्ज न दिल्याने जालना जिल्ह्यातील शेतकरी खासगी सावकारी पाशात अडकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.पेरणीसाठी लागणारे बियाणे घेण्यापासून ते उत्पादन झालेला माल बाजारपेठेत…
Read More...