InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

जितेंद्र जोशी

तिवरे धरण: ‘हा तुम्ही खून केलाय की वध’??; जितेंद्र जोशींचा सरकारला सवाल

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानं यामध्ये २४ जण वाहून गेले. आतापर्यंत ९ जणांचे मृतदेह हाती लागले आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर यावरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहे. या घटनेवरून विरोधकांकडून स्तरावर जोरदार टीका केली जात आहे. विरोधकनंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी यानेही…
Read More...

सचिन कुंडलकरांच्या ‘त्या’ पोस्टवर जितेंद्र जोशीचं सडेतोड उत्तर

मराठी कलाविश्वातील मंडळीना सचिन कुंडलकर यांची पोस्ट रुचलेली नाही. अनेक कलाकारांनी फेसबुक पोस्टवर संताप व्यक्त केला आहे. या पोस्टवर सचिन कुंडलकर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
Read More...

‘जीतू’दादाने सचिन कुंडलकरला ‘त्या’ पोस्टवर दिलं लांबलचक उत्तर

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचा प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्याबद्दलच्या पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केल्या आहेत. त्यात विजयजींच्या चाहत्यांनी त्यांचा उल्लेख विजू मामा असा केला होता. पण, रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार तुमचा मामा-मावशी कशी काय लागते? अशा शब्दांत दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी…
Read More...

अव्यक्त नात्याचा मोकळा श्‍वास ‘व्हेंटिलेटर‘

‘व्हेंटिलेटर‘ हा राजेश मापुसकर दिग्दर्शित चित्रपट नात्यांतील, विशेषत: मुलगा व वडिलांच्या नात्यातील अव्यक्त आणि हळवे कोपरे उलगडून दाखवतो. व्हेंटिलेटरवर असलेल्या (एका) वडिलांची गोष्ट सांगताना बाप आणि मुलाच्या नात्यातील गुंत्यांची कारणं आणि तो सोडवण्याचा सोपा उपाय चित्रपट सांगतो. या गंभीर विषयावर भाष्य करताना अतिशय हलकी फुलकी कथा, प्रवाही पटकथा,…
Read More...