InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

जिरे

Food hunter : सुरळीच्या वड्या

सुरळीच्या वड्या साहित्य :- चण्याच्या डाळीचे पीठ 1 कप , ताक 1 कप , पाणी 1 कप ,चवी प्रमाणे मीठ, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं एक इंच, 1/2 चमचा जिरे.फोडणी साठी मोहरी, जिरे, हिंग, तेल, कड़ी पत्ता 7/8 पान. ओले खवलेले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.कृती :- प्रथम मिरची जिरे आल एकत्र बारीक वाटुन घ्या. मग त्या मधे एक कप पाणी ,एक कप ताक घालुन मिक्स करा आणि गाळुन घ्या. नंतर चण्याच्या पिठात हे पाणी मिक्स करून एकजीव होईपर्यंत घोटून घ्या.कढईत हे मिश्रण घालुन मध्यम आचेवर शिजवावे. मिश्रण साधारण…
Read More...

रोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी होतील अनेक फायदे

वेब टीम - घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा आरोग्यासही मोठा फायदा आहे. त्यासोबत गूळ घेतल्यास शरीरास अनेक फायदे होतात. जिरे आणि गुळाचे पाणी सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.गूळ आणि जिऱ्याचे पाणी सेवन केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. तुम्हाला जर वारंवार डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल तर हा उपाय जरुर करुन पाहा. डोकेदुखीशिवाय ताप असेल तर…
Read More...