InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

जॉन अब्राहम

अनेक वर्षांनंतर कमबॅक करतेय ही अभिनेत्री

अभिनेता जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. आता या चित्रपटाचा सीक्वल अर्थात दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले. पहिल्या पोस्टरमध्ये जॉन दिसला आणि दुस-या चित्रपटामध्ये चित्रपटाची हिरोईन दिव्या खोसला कुमार. होय,लग्नानंतर अ‍ॅक्टिंग सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळलेली…
Read More...

मेट्रोसाठी वृक्षतोडीला जॉन अब्राहमचा विरोध

मेट्रो 3 च्या कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येणार आहे. दरम्यान, मेट्रो 3 च्या कारशेडसाठी 33 हेक्टरवरील झाडे तोडण्याचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचे मत अभिनेता जॉन अब्राहम याने व्यक्त केले आहे. बाटला हाऊस चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलिज करण्यात आला. या ट्रेलर रिलिजदरम्यान मेट्रोसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवर आपले मत व्यक्त केले.मेट्रोच्या…
Read More...

‘बाटला हाऊस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असणारा बहुचर्चीत 'बाटला हाऊस' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 2.55 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये पोलिसाच्या वेषात असणारा जॉन भाव खाऊन गेला आहे. राजधानी दिल्लीत गाजलेल्या बाटला हाऊस एन्काऊंटरवर आधारित हा चित्रपट आहे. 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.19, सप्टेंबर, 2008 मध्ये दिल्लीत जामिया नगर…
Read More...

जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’चा टीझर प्रदर्शित

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून सत्य घटनांवर आधारित अनेक चित्रपट आले. एखाद्या घटनेबद्दल सामान्य प्रेक्षकांना असलेलं कुतूहल, न ऐकलेली बाजू पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. असाच एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येत आहे.२००८ साली दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला चित्रपट ‘बाटला हाऊस’चा टीझर…
Read More...

- Advertisement -

एकाच दिवशी रिलीज होणार चार धमाकेदार चित्रपट!

१५ ऑगस्ट, २०१९ या दिवशी एक नाही तर चार-चार बड्‍या अभिनेत्‍यांचे चित्रपट रिलीज होणार आहेत. या दिवशी कोणकोणत्‍या दिग्‍गज स्‍टार्सचे चित्रपट मोठ्‍या पडद्‍यावर झळकणार आहेत, पाहुया.‘साहो’‘साहो’ ॲक्शनने भरपूर चित्रपट आहे. सुजीत दिग्‍दर्शित चित्रपटात प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्‍य भूमिकेत आहेत. या दोघांशिवाय, नील नितिन मुकेश, चंकी पांडे, जॅकी…
Read More...

मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलीवूडमध्ये एन्ट्री….

टीम महाराष्ट्र देशा : जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे याची बॉलीवूड मध्ये दमदार एन्ट्री. झी मराठी वरील ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे घराघरात पोचलेला चेहरा म्हणजे देवदत्त नागे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आधीराज्य गाजवले. खंडोबाचा इतिहासा फारसा कोणाला माहित नसल्यामुले त्या बद्दल असणारे अनेक समज-गैरसमज या मालिकेमुळे दुर् झाले.देवदत्त…
Read More...