InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

टि्वट

उद्धव ठाकरेंनी मानले पंकजा मुंडेंचे आभार; राजकीय वर्तुळात चर्चेला जोर

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या टि्वटला प्रतिसाद दिला असून त्यांचे आभार मानले आहेत. तीन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी टि्वट करुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. ‘राज्याचे हित प्रथम’ ही महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा असल्याचे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले…
Read More...

काँग्रेसमध्ये गुंडांना प्राधान्य दिले जात आहे; प्रियंका चतुर्वेदींचा काँग्रेसला घरचा आहेर

उत्तर प्रदेशातील काही नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान दिल्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी नाराज झाल्या आहेत. त्यांनी एक संदेश टि्वट करुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काही महिन्यांपूर्वी मथुरेमध्ये प्रियंका चतुर्वेदींबरोबर गैरवर्तन केल्यामुळे उत्तर प्रदेशातील या काँग्रेस नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. पण आता…
Read More...