InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

ट्रेंड

तब्बल 7 तास 20 मिनिटांचा आहे ‘या’ चित्रपटाचा ट्रेलर

एखाद्या सिनेमाची लांबी किती असू शकते. सर्वसामान्यपणे ती दीड-दोन तास ते जास्ती जास्त तीन-साडेतीन तासांपर्यंत असू शकते. पण एक चित्रपट असा आहे ज्याचा ट्रेलर 7 तास 20 मिनिटांचा आहे. तर पूर्ण चित्रपटाची लांबी 720 तास इतकी आहे. आता एवढा मोठा चित्रपट कोण पाहणार हा प्रश्नच आहे. तरीही इतक्या मोठ्या लांबीचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फक्त एकच शो होणार आहे.…
Read More...

रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा,ट्विटरवर #Rajini168 ट्रेंड

साउथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'थलाइवर १६८' या नव्या चित्रपटाची घोषणा होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर #Rajini168 ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरुवात झाली आहे.दिग्दर्शक शिवा 'थलाइवर १६८' या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. सन पिक्चरने आपल्या…
Read More...

बिग बॉसवर बंदी घालण्याची मागणी

अभिनेता सलमान खानचा बिग बॉस हा लोकप्रिय हिंदी रिऍलिटी शो 13 व्या हंगमाच्या सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यंदाच्या हंगामात शोमध्ये अनेक नाविण्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत. चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेल्या बदलानंतर या शोवर बंदी घालावी अशी मागणी जोर धरत आहे.ट्‌विटर वर #Boycott_BigBoss असा ट्रेंड सुरु असल्याचे पाहायला मिळते.…
Read More...

दिवंगत अभिनेत्री ‘मधुबाला’वर बायोपिक लवकरच…

 टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवुडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. त्यात आता बॉलिवुड विश्वातील सदाबहार अभिनेत्री 'मधुबाला' यांचा जीवनपट चित्रपटाच्या भव्य पडद्यावर लवकरच झळकणार असल्याची बातमी मधुबाला यांची छोटी बहिण मधुर ब्रिज भूषण यांनी दिली.मधुबाला यांची छोटी बहिण मधुर ब्रिज भूषण ही सुद्धा एक जबरदस्त अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर…
Read More...