InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

ट्विट

अखेर फराह खानला मागावी लागली माफी !

ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान फराह खान, अभिनेत्री रवीना टंडन आणि भारती सिंह यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यावरुन या तीन लोकप्रिय अभिनेत्रींविरोधात पंजाब येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आता फराह खानने या प्रकरणी माफी मागितली आहे.मुंडन करून मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल…
Read More...

‘कभी किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए’

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आपल्या ट्विटमुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी आज शुक्रवारी सोशल मीडियावर हिंदी चित्रपटातील संवाद ट्विट करून अप्रत्यक्षरीत्या केंद्र सरकारवर निशाणा साधला. या ट्विटमध्ये राऊत म्हणाले, कभी किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए.'संजय राऊत यांना हा साक्षात्कार कुठे आणि कसा झाला'; अशोक चव्हाणांचा राऊतांवर निशाणा…
Read More...

‘बिनधास्त माझी थट्टा करा’; ट्रोल करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तर

भारतासह जगभरातील अनेक देशातील नागरिकांना ‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य बघण्याची संधी मिळाली. अनेकांनी हा ग्रहण डोळ्यात साठवून घेतले.पंतप्रधान नरेंद्र मोदीही हे सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुकता होती. यासाठी त्यांनी तयारी केली मात्र त्यांना प्रत्यक्ष हे ग्रहण बघता आले नाही. यावेळी त्यांनी स्क्रीनवर हे ग्रहण बघितले.…
Read More...

दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? – धनंजय मुंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी सूर्यग्रहण बघण्यासाठी आपण किती उत्सुक होतो, याची माहिती ट्विटर हँडलच्या माध्यमातून दिली. पण दिल्लीमध्ये ढग असल्यामुळे सूर्यग्रहण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता न आल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील लग्न झाले आहे, मग मोदी का नांदत नाहीत? - प्रकाश आंबेडकरचालू वर्षातील…
Read More...

- Advertisement -

बापरे! मोदींनी ग्रहण पाहण्यासाठी 1 लाखचा चष्मा घातला

गुरुवारी सकाळी दिल्ली, तामिळनाडू आणि केरळसह देशातील अनेक राज्यांत सूर्यग्रहण पाहायला मिळाले. याची सुरुवात सकाळी 8:04 वाजता झाली आणि ग्रहण भारतामध्ये 2:52 तास चालले. सामान्य लोकांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही दशकाच्या शेवटच्या ग्रहणांचे ग्रहण पाहून खूप उत्साही झाले होते.मुंडन करून मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखलत्यांनी ट्विट…
Read More...

पंतप्रधान मोदींनाही ग्रहण पाहता आले नाही, ट्विट करत व्यक्त केला खेद

आज भारत आणि जगभरातील अनेक देशांमध्ये सूर्यग्रहण पाहायला मिळाले. देशातील अनेकांनी हे सूर्यग्रहण पाहिले. मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे हे सूर्यग्रहण त्यांना पाहता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हे ग्रहण डोळ्यात साठवून घेण्यासाठी तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी पंतप्रधानांना लाईव्ह प्रक्षेपणाद्वारेच सूर्यग्रहण बघावे लागले.देशाला…
Read More...

‘….घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं’; संजय राऊतांची मोदी-शाहांवर टीका

भारतीय जनता पक्ष आणि पक्षाचे राज्यासह केंद्रातले प्रमुख नेते अजूनही शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निशाण्यावर आहेत. राऊत कधी इलेक्ट्रॅनिक माध्यमांसमोर तर कधी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. आज राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरुन भाजपवर टीका केली आहे.'ही…
Read More...

‘ही थाळी किती रुपयाची आहे?’; निलेश राणेंनी शेअर केला फोटो

राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १० रुपयांत शिवभोजन उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातले ट्विट करुन ही माहिती दिली आहे. राज्यसरकारच्या या निर्णयानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी…
Read More...

- Advertisement -

नक्षलवादी म्हणणाऱ्या ट्रोलरला अनुराग कश्यपनं झापलं…

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या चित्रपटांसोबतच त्याने केलेल्या ट्विटमुळे आजकाल चर्चेत असतो. बऱ्याच वेळा अनुराग सोशल मीडियाद्वारे सामजिक विषयांवर त्याची मते मांडत असतो. पण बऱ्याच वेळा त्याला ट्रोलिंगचा देखील सामना कारावा लागला आहे. नुकताच अनुरागने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एका यूजरने अनुरागला नक्षलवादी असे म्हटले आहे. पण यावेळी…
Read More...

अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर पलटवार; पुन्हा एकदा ट्विट करत म्हणाल्या….

अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तुम्ही इतरांना मारझोड करून नेतृत्व करू शकत नाही. तो हल्ला असतो, नेतृत्व नव्हे, अशी बोचरी टीका अमृता फडणवीस यांनी केली. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे!, असा शेरही त्यांनी या ट्विटमध्ये जोडला आहे.…
Read More...