InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

ट्वीट

‘…तो मंजिल बुरा मान जाएगी’; संजय राऊत यांचे सूचक ट्वीट

सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपने पुरेसे संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापनेस नकार दिला आहे. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची रात्रभर खलबंत सुरू होती. यानंतर आता रोज प्रमाणे शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले…
Read More...

जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंना लगावला टोला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असून आमदारांना फोडाफोडीसाठी संपर्क केला जात असल्याचा आरोप होत आहे. या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चिमटे काढले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आपापल्या घरी आहेत, कारण त्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केला आहे, असं ट्वीट आव्हाडांनी केलं आहे.‘शिवसेना आमदार – रंगशारदा, काँग्रेस आमदार –…
Read More...

पीएमसी बँक खातेदारांना दिलासा, आता अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार!

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँक खातेदारांना आता 40 हजारांशिवाय अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार आहे. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. निकडीचा प्रसंगाच्या वेळीच ही 50 हजार रुपयांची रक्कम काढता येऊ शकेल.पीएमसी बँकेचे सुमारे 17 लाख खातेदार आहेत, तर…
Read More...

‘फक्त काही तास बाकी, वादळा पूर्वीची शांतता’; नितेश राणेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात…

विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'फक्त काही तास बाकी, वादळा पूर्वीची शांतता' असं सूचक ट्वीट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलं आहे. यामुळे ते नेमका कोणता निर्णय घेणार याकडे…
Read More...

- Advertisement -

राम कदमांचा अजून एक प्रताप; सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली

मुंबई - मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन सुरू असलेला वाद ताजा असतानाच, भाजपा आमदार राम कदम आता नवीन वादात अडकले आहेत. बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे. सोनालीला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं राम कदमांवर पुन्हा टीकेची झोड उठू लागली आहे.
Read More...

सलमानचं ट्वीट ‘मुझे लडकी मिल गई’, दुसरं ट्वीट करुन दिले स्पष्टीकरण

वेब टीम-  सलमाननेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘मुझे लडकी मिल गई’ असं ट्विट करत सर्वांनाच कोड्यात टाकलं होत.  'मुझे लडकी मिल गयी'.... या सलमानच्या एका ट्वीटमधील चार शब्दांनी चाहत्यांमध्ये एकच धमाल उडवून दिली. https://twitter.com/BeingSalmanKhan/status/960766714660220928 मात्र सलमानला लग्नासाठी कोणी मुलगी भेटली नसून, ‘लवरात्री’ या चित्रपटासाठी…
Read More...