ठाणे – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Mon, 15 Jun 2020 06:35:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.4.2 https://i1.wp.com/inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 ठाणे – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 167515839 महाराष्ट्रात मान्सूनची दमदार हजेरी! https://inshortsmarathi.com/strong-presence-of-monsoon-in-maharashtra/ https://inshortsmarathi.com/strong-presence-of-monsoon-in-maharashtra/#respond Mon, 15 Jun 2020 06:35:00 +0000 https://inshortsmarathi.com/?p=106632 Strong presence of monsoon in Maharashtra!

उन्हामुळे हैराण झालेले मुंबईकर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाळ्याची वाट पाहत आहेत. अशात रविवारी झालेल्या पावसामुळे उष्ण वातावरणातून लोकांना थोडासा दिलासा मिळाला. नागपूरसह विदर्भात पुन्हा बरसला परतीचा पाऊस भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात पावसाळ्याची नोंद झाली आहे. सोमवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ते मुसळधार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्रात मान्सूनची दमदार हजेरी! InShorts Marathi.

]]>
Strong presence of monsoon in Maharashtra!

उन्हामुळे हैराण झालेले मुंबईकर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाळ्याची वाट पाहत आहेत. अशात रविवारी झालेल्या पावसामुळे उष्ण वातावरणातून लोकांना थोडासा दिलासा मिळाला.

नागपूरसह विदर्भात पुन्हा बरसला परतीचा पाऊस

भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात पावसाळ्याची नोंद झाली आहे. सोमवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ते मुसळधार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का

महत्त्वाचं म्हणजे मान्सूनने देशातील बहुतेक किनारपट्टी दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यात पाऊस वेगाने पुढे जाणं अपेक्षित असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. मुंबईत पावसाने जोर धरला आहे, त्यामुळे आज किनारपट्टी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्रात मान्सूनची दमदार हजेरी! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/strong-presence-of-monsoon-in-maharashtra/feed/ 0 106632
कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केली ‘या’ मोठ्या मदतीची घोषणा https://inshortsmarathi.com/ajit-pawar-announces-ya-big-help-for-the-people-of-konkan/ https://inshortsmarathi.com/ajit-pawar-announces-ya-big-help-for-the-people-of-konkan/#respond Thu, 11 Jun 2020 04:42:58 +0000 https://inshortsmarathi.com/?p=106386 Ajit Pawar announces 'Ya' big help for the people of Konkan

राज्य सरकारने चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांना मदत म्हणून अनेक घोषणा केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात सुविधांपासून रूग्ण वंचित चक्रीवादळाने मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांना नुकसान पोहचवलं आहे. यासाठी एनडीआरएफने प्रत्येक कुटुंबाला कपड्यांसाठी आणि भांडी घेण्यासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये दिले जात होते. मात्र […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केली ‘या’ मोठ्या मदतीची घोषणा InShorts Marathi.

]]>
Ajit Pawar announces 'Ya' big help for the people of Konkan

राज्य सरकारने चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांना मदत म्हणून अनेक घोषणा केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात सुविधांपासून रूग्ण वंचित

चक्रीवादळाने मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांना नुकसान पोहचवलं आहे. यासाठी एनडीआरएफने प्रत्येक कुटुंबाला कपड्यांसाठी आणि भांडी घेण्यासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये दिले जात होते. मात्र राज्य सरकारने यासाठी आता प्रत्येकी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

घरांची पडझड झाली त्यांना आता 95 हजार दिले जात आहेत. अंशतः पडझड झालेल्या घरांना 15 हजार रुपये, झोडप्यांसाठी 6 हजार रुपये दिले जात होते, आपण 15 हजार रुपये देणार आहोत. स्थानिक दुकानदारांना 10 हजार रुपयांपर्यंत मदत किंवा 75 टक्क्यांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे, असंही अजित पवारांनी सांगितलंय.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केली ‘या’ मोठ्या मदतीची घोषणा InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/ajit-pawar-announces-ya-big-help-for-the-people-of-konkan/feed/ 0 106386
31 मे नंतर ‘या’ 13 शहरांव्यतिरिक्त सगळीकडचा लॉकडाऊन उठवला जाणार https://inshortsmarathi.com/after-may-31-the-lockdown-will-be-lifted-in-all-but-13-of-these-cities/ https://inshortsmarathi.com/after-may-31-the-lockdown-will-be-lifted-in-all-but-13-of-these-cities/#respond Sat, 30 May 2020 05:42:44 +0000 https://inshortsmarathi.com/?p=105533 State announces lockdown till June 30 in 'Ya' city

देशव्यापी चौथा लॉकडाऊन उद्या म्हणजेच 31 मे रोजी संपत आहे. केंद्र शासनाने पाचव्या लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स आखल्या आहेत. परंतू यामध्ये जिथे कोरोनाचा प्रसार नाही ती शहरं किंवा गावं आता मोकळा श्वास घेणार आहे. म्हणजेच तेथील लॉकडाऊन उठवला जाणार आहे. लातूरचा आमदार भाजपचाच होणार – पालकमंत्री संभाजी निलंगेकर देशातील फक्त 13 शहरं सोडून देशातील इतर भागांची मात्र […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. 31 मे नंतर ‘या’ 13 शहरांव्यतिरिक्त सगळीकडचा लॉकडाऊन उठवला जाणार InShorts Marathi.

]]>
State announces lockdown till June 30 in 'Ya' city

देशव्यापी चौथा लॉकडाऊन उद्या म्हणजेच 31 मे रोजी संपत आहे. केंद्र शासनाने पाचव्या लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स आखल्या आहेत. परंतू यामध्ये जिथे कोरोनाचा प्रसार नाही ती शहरं किंवा गावं आता मोकळा श्वास घेणार आहे. म्हणजेच तेथील लॉकडाऊन उठवला जाणार आहे.

लातूरचा आमदार भाजपचाच होणार – पालकमंत्री संभाजी निलंगेकर

देशातील फक्त 13 शहरं सोडून देशातील इतर भागांची मात्र लॉकडाऊनमधून सुटका होऊ शकते. मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता, इंदौर, जयपुर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर या शहरांत मात्र लॉकडाऊन कायम असणार आहे. ही 13 शहरं सोडून ज्या भागात कोरोनाचा प्रसार किंवा प्रादुर्भाव नाहीये त्या ठिकाणची हॉटेल्स, मॉल्स तसंच रेस्टॉरंट सुरू केली जाऊ शकतात, अशी माहिती कळतीये.

गुरूवारी अमित शहांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन संबंधी चर्चा केली. त्यानंतर त्यांची पंतप्रधानांसोबत एक बैठकझाली. या बैठकीत लॉकडाऊन 5.0 बाबत गाईडलाईन्स आखल्या गेल्याची माहिती आहे.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. 31 मे नंतर ‘या’ 13 शहरांव्यतिरिक्त सगळीकडचा लॉकडाऊन उठवला जाणार InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/after-may-31-the-lockdown-will-be-lifted-in-all-but-13-of-these-cities/feed/ 0 105533
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा आकडा अधिक https://inshortsmarathi.com/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%8b/ https://inshortsmarathi.com/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%8b/#respond Thu, 16 Apr 2020 11:57:04 +0000 https://inshortsmarathi.com/?p=101690

देशात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रात रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे . भाजपने केला सोशल मीडियावर नवा वर्ल्ड रेकॉर्ड ठाणे महापालिका हद्दीत करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढू लागला असून संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक ८१ रुग्ण ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या पट्टय़ात आढळून आले आहेत. चिंताजनक : औरंगाबादमध्ये कोरोनाच्या […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा आकडा अधिक InShorts Marathi.

]]>

देशात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रात रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे .

भाजपने केला सोशल मीडियावर नवा वर्ल्ड रेकॉर्ड

ठाणे महापालिका हद्दीत करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढू लागला असून संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक ८१ रुग्ण ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या पट्टय़ात आढळून आले आहेत.

चिंताजनक : औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

१३ एप्रिलला ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णांच्या संख्येत थेट ३० ने वाढ झाली. तर १४ एप्रिलला रात्रीपर्यंत आणखी ६ करोनाचा संसर्ग झाला आहे. जिल्ह्य़ात एकूण २५६ करोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ठाणे महापालिका क्षेत्रात ८१ रुग्ण आहेत.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा आकडा अधिक InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%8b/feed/ 0 101690
पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10वर ! https://inshortsmarathi.com/10-coronary-patients-infected-in-pune/ https://inshortsmarathi.com/10-coronary-patients-infected-in-pune/#respond Fri, 13 Mar 2020 11:22:10 +0000 https://inshortsmarathi.com/?p=100840 Corona Update : नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 468 वर

देशामध्ये कोरोनाचे आगमन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे . राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 17 वर पोहोचली आहे. पाकिस्तान ग्रासलाय ‘या’ गंभीर आजाराने पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या आता 10वर पोहोचली आहे. यामध्ये 9 जण ही बाहेरच्या देशातून आलेले आहेत. सध्या प्रशासनाकडून या सर्वांची काळजी घेतली […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10वर ! InShorts Marathi.

]]>
Corona Update : नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 468 वर

देशामध्ये कोरोनाचे आगमन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे . राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 17 वर पोहोचली आहे.

पाकिस्तान ग्रासलाय ‘या’ गंभीर आजाराने

पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या आता 10वर पोहोचली आहे. यामध्ये 9 जण ही बाहेरच्या देशातून आलेले आहेत. सध्या प्रशासनाकडून या सर्वांची काळजी घेतली जात आहे.

सोनाली बेंद्रेचा प्रेरणादायी प्रवास !

पुणे 10, नागपूर 3 , मुंबई 3  ,ठाणे 1  अशी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आहे कोरोनामुळे खबरदारी घेणं गरजेचं आहे. शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरा. या संसर्गजन्य आजाराला दूर ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणं आणि आपली काळजी आपण घेणं आवश्यक आहे.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10वर ! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/10-coronary-patients-infected-in-pune/feed/ 0 100840
मतदानाच्या दिवशी राज्यात कोसळधारा; या जिल्ह्यांत होणार वादळी पाऊस https://inshortsmarathi.com/weather-today-post-monsoon-showers-will-continue-on-polling-day-maharashtra-assembly-elections-voting-day/ https://inshortsmarathi.com/weather-today-post-monsoon-showers-will-continue-on-polling-day-maharashtra-assembly-elections-voting-day/#respond Sat, 19 Oct 2019 10:52:31 +0000 https://inshortsmarathi.com/?p=84901 Two days of torrential rains in Raigad

भारतीय हवामान विभागाने (IMD)दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोकण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी वादळी पाऊस होऊ शकतो. शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातलं वातावरण बदललं आहे. मान्सून परतल्याची बातमी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून या बेमोसमी पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी (21 ऑक्टोबरला)मतदानाच्या दिवशीही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे याचा मतदानावर परिणाम होणार की काय […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मतदानाच्या दिवशी राज्यात कोसळधारा; या जिल्ह्यांत होणार वादळी पाऊस InShorts Marathi.

]]>
Two days of torrential rains in Raigad

भारतीय हवामान विभागाने (IMD)दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोकण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी वादळी पाऊस होऊ शकतो.

शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातलं वातावरण बदललं आहे. मान्सून परतल्याची बातमी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून या बेमोसमी पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी (21 ऑक्टोबरला)मतदानाच्या दिवशीही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे याचा मतदानावर परिणाम होणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई उपनरांसह, ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक आहे. असाच पाऊस सोमवारीही होण्याचा अंदाज आहे.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मतदानाच्या दिवशी राज्यात कोसळधारा; या जिल्ह्यांत होणार वादळी पाऊस InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/weather-today-post-monsoon-showers-will-continue-on-polling-day-maharashtra-assembly-elections-voting-day/feed/ 0 84901
मुंबई, ठाण्यात मुसळधार; शाळांना सुट्टी जाहीर https://inshortsmarathi.com/ed-alert-weather-department-holiday-declared-school-college-mumbai-thane-konkan/ https://inshortsmarathi.com/ed-alert-weather-department-holiday-declared-school-college-mumbai-thane-konkan/#respond Thu, 19 Sep 2019 07:42:17 +0000 https://inshortsmarathi.com/?p=80152

मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघरमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. अरबी समुद्राच्या मध्य-पूर्व आणि ईशान्य भागात दक्षिण गुजरात आणि उत्तर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुंबई, ठाण्यात मुसळधार; शाळांना सुट्टी जाहीर InShorts Marathi.

]]>

मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघरमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

अरबी समुद्राच्या मध्य-पूर्व आणि ईशान्य भागात दक्षिण गुजरात आणि उत्तर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील सर्व शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना शिक्षणमंत्र्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. आपल्या परिसरातील परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याच्या सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहे.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुंबई, ठाण्यात मुसळधार; शाळांना सुट्टी जाहीर InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/ed-alert-weather-department-holiday-declared-school-college-mumbai-thane-konkan/feed/ 0 80152
ठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र https://inshortsmarathi.com/thane-varsity-marathon-winner-of-the-runners-up-is-ineligible/ https://inshortsmarathi.com/thane-varsity-marathon-winner-of-the-runners-up-is-ineligible/#respond Sun, 18 Aug 2019 10:21:06 +0000 https://wordpress-320442-983967.cloudwaysapps.com/?p=78997

ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० व्या ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ मध्ये २१ कि.मी. स्पर्धेत झारखंडच्या पिंटू यादव यांने प्रथम क्रमांक पटकावला. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर त्याला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे करण सिंग याला विजयी घोषीत करण्यात आले. तर, महिलामध्ये आरती पाटील ही प्रथम आली आहे. वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेमध्ये ऑनलाइन […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र InShorts Marathi.

]]>

ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० व्या ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ मध्ये २१ कि.मी. स्पर्धेत झारखंडच्या पिंटू यादव यांने प्रथम क्रमांक पटकावला. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर त्याला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे करण सिंग याला विजयी घोषीत करण्यात आले.

तर, महिलामध्ये आरती पाटील ही प्रथम आली आहे. वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. त्यामध्ये पिंटू यादवने नाशिक येथील असल्याचे दाखवले होते. मात्र, त्याच्याकडे त्याविषयी कोणताच अधिकृत पुरावा नव्हता. विजयी स्पर्धकांची कागदपत्रे तपासताना ही बाब समोर आली. त्यामुळे पिंटू यादव याला अपात्र ठरवण्यात आले आहे.

स्मार्ट सिटी, स्मार्ट मॅरेथॉन’, असं आजच्या स्पर्धेचं ब्रीदवाक्य होतं. स्पर्धेसाठी देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू दाखल झाले होते. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी स्पर्धेला फ्लॅगऑफ केल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 12 वर्षांखालील लहान मुलांसाठी, 18 वर्षांखालील किशोरवयीन मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिक आणि रन फॉर स्मार्ट सिटीची स्पर्धा आय़ोजित करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या –

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/thane-varsity-marathon-winner-of-the-runners-up-is-ineligible/feed/ 0 78997
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट https://inshortsmarathi.com/rain-red-alert-in-many-districts-of-maharashtra/ https://inshortsmarathi.com/rain-red-alert-in-many-districts-of-maharashtra/#respond Wed, 07 Aug 2019 06:47:34 +0000 https://wordpress-320442-983967.cloudwaysapps.com/?p=77162

गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पाण्याचा हाहाकार सुरू आहे. कोकणासह कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, औरंगाबादमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आता एनडीआरएफची टीम अनेक गावांमध्ये दाखल झाले आहे. अशात ठाणे, रायगड, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट InShorts Marathi.

]]>

गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पाण्याचा हाहाकार सुरू आहे. कोकणासह कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, औरंगाबादमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आता एनडीआरएफची टीम अनेक गावांमध्ये दाखल झाले आहे. अशात ठाणे, रायगड, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रेदश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर पुढच्या काही दिवस कायम असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर अनेक गावांना आणि शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/rain-red-alert-in-many-districts-of-maharashtra/feed/ 0 77162
ठाणे शहरात अनेक भागात पाणी साचले, तर रेल्वे सेवाही विस्कळीत https://inshortsmarathi.com/in-thane-many-areas-of-the-city-were-irrigated-and-rail-service-disrupted/ https://inshortsmarathi.com/in-thane-many-areas-of-the-city-were-irrigated-and-rail-service-disrupted/#respond Sun, 04 Aug 2019 08:54:18 +0000 https://wordpress-320442-983967.cloudwaysapps.com/?p=76807

सकाळपासूनच पडणाऱ्या पावसाने ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झालेला आहे ,तसेच मध्य रेल्वे  सेवादेखील विस्कळीत झालेली आहे. ठाणे ते सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाले आहेत रेल्वे पटरी वरती पाणी साचल्यामुळे ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या धावत आहे पावसाचा जोर कायम राहिला तर नक्कीच अनेक सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. दरम्यान ठाण्याच्या वंदना बस स्टॉप […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ठाणे शहरात अनेक भागात पाणी साचले, तर रेल्वे सेवाही विस्कळीत InShorts Marathi.

]]>

सकाळपासूनच पडणाऱ्या पावसाने ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झालेला आहे ,तसेच मध्य रेल्वे  सेवादेखील विस्कळीत झालेली आहे. ठाणे ते सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाले आहेत रेल्वे पटरी वरती पाणी साचल्यामुळे ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या धावत आहे पावसाचा जोर कायम राहिला तर नक्कीच अनेक सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे.

दरम्यान ठाण्याच्या वंदना बस स्टॉप वर आणि काही सखोल भागात पाणी साचले चित्र दिसून येत आहे. गेल्या तासाभरात 26 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण दिवसभरात अडीचशे मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे.सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसाने ठाण्यात पुन्हा आपली हजेरी लावली आहे. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरण झाले असून वाहने देखील धीम्यागतीने धावत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ठाणे शहरात अनेक भागात पाणी साचले, तर रेल्वे सेवाही विस्कळीत InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/in-thane-many-areas-of-the-city-were-irrigated-and-rail-service-disrupted/feed/ 0 76807