Browsing Tag

ठाणे

ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

राज्यात सर्वदूर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून जनजीवन पूर्ण कोलमडले आहे.ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच आज या 6 जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला…
Read More...

ठाणे, कल्याण-डोंबिवली लेकाला सेवा ठप्प

मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार पाऊस आहे. या पावसाचा फटका मुंबई लोकल रेल्वेसेवेलाही बसलाय. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे.…
Read More...

ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद

ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.वेधशाळेने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि…
Read More...

तिहेरी तलाक पहिला गुन्हा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये दाखल

तिहेरी तलाक कायदा  संमत झाल्यानंतर देशातील पहिला गुन्हा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये दाखल करण्यात आला आहे. पतीने व्हाट्सअप वरून तीन तलाक दिल्याची तक्रार एका उच्चशिक्षित महिलेने दिली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या…
Read More...

कल्याणमधील पेट्रोल पंप पाण्याखाली ; 100 लोक अडकल्याची भीती

मुंबईसह महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण याठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातला आहे. उल्हास नदीला पाणी पातळीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पूरसदृश…
Read More...

जितेंद्र आव्हाड यांनी महापौरांनाच बिस्लरीचा बॉक्स देऊन केले वेगळे आंदोलन

ठाणेकरांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट महापौरांनाच बिस्लरी बॉटेलचा बॉक्स देऊन एक आगळे वेगळे आंदोलन केले. खेकडा आंदोलन केल्यांनतर आव्हाडांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. मागील…
Read More...

पिण्यासाठी पाणी नसेल तर ठाणे बंद पाडू; जितेंद्र आव्हाडांचा संताप

महाराष्ट्रभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठाण्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाण्यातील नागरिकांना…
Read More...

सेनेचे “ठाणे” दार केरळात..!

केरळ राज्यावर आलेल्या महापुराच्या अस्मानी संकटाने केरळचे कंबरडे मोडले आहे. पाण्याने संपूर्ण राज्यच गिळंकृत केल्यासारखी परिस्थिती केरळात आहे. यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याच आवाहन केरळातून होत असताना त्याला वेगवेगळ्या…
Read More...

ठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय

ठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा निर्णय मराठा समाजाकडून घेण्यात आला आहे. वारंवार बंद पाळून लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं ठाणे आणि नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसोबत…
Read More...

मराठा क्रांती मोर्चा : कधीतरी या जातीपातीच्या राजकारणात आपला श्वास बंद होईल – केदार शिंदे

टीम महाराष्ट्र देशा : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या राज्य बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या संपूर्ण…
Read More...