InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

‘ड्राय डे’

घरपोच दारू नकोच…. येणाऱ्या शिवजयंती पासून ‘ड्राय डे’ घोषीत करा – नितेश राणे

महाराष्ट्रात घरपोच दारु देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आमदार नितेश राणे यांनी टीका केली.घरपोच दारुची सुविधा देण्याच्या निर्णयावर नितेश राणे यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, घरपोच दारू नकोच. येणाऱ्या शिव जयंती पासून १९ फेब ” dry day” घोषीत करा.शिव छत्रपतींचे आशीर्वाद नक्कीच भेटतील बावनकुळे साहेब.…
Read More...

नवाझने दिल्या ‘ड्राय डे’ सिनेमाला शुभेच्छा

टीम महाराष्ट्र देशा : आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि संजय पाटील निर्मित, पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या आगामी सिनेमाच्या ट्रेलरने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तरुणाईची मौजमस्ती आणि एका रात्रीची धम्माल गोष्ट सांगणारा हा सिनेमा १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 'ड्राय डे' सिनेमाबद्दल सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता…
Read More...

‘ड्राय डे’च्या कलाकारांनी दिला ‘डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ चा संदेश

ठाणे:  आजच्या तरुणाईमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण, यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. खास करून, वर्षारंभाच्या सप्ताहात याचे प्रमाण वाढत असल्यामुळे 'दारू पिऊन वाहने चालवू नका'  या मोहिमेअंतर्गत अनेक संस्था पोलिसांना सहाय्य करताना दिसून येतात. मात्र केवळ,  ३१ डिसेंबरच्या सप्ताहातच नव्हे तर…
Read More...

‘ड्राय डे’ घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल

टीम महाराष्ट्र देशा- आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा येत्या १३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आगळ्या-वेगळ्या ‘ड्राय डे’ ची धम्माल गोष्ट घेऊन येत आहे. तरुणाईवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच एक नवा कोरा ट्रेलर आणि पोस्टर लाँच करण्यात आला.मद्याच्या…
Read More...

- Advertisement -

‘ड्राय डे’ सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू !

टीम महाराष्ट्र देशा- 'मद्यपान आणि धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे' अशी सूचना आपण सिनेमातील संबंधित दृश्याच्या खाली झळकताना पाहतो. मात्र, या दृश्याच्या चित्रीकरणासाठी त्या सिनेमातील पात्रांच्या अभिनयाचा खरा कस लागतो. तरुणाईवर आधारित असलेल्या पांडुरंग जाधव दिग्दर्शित आगामी 'ड्राय डे' सिनेमातदेखील असाच एक प्रयोग करण्यात आला. अभिनयात नैसर्गिकपणा…
Read More...