InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

दिल्लीत

दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्षपद रिकामे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या या पदावर नवा अध्यक्ष विजारमान होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या बहुप्रतिक्षित काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये नव्या अध्यक्षाची निवड केली जाऊ शकते.https://twitter.com/ANI/status/1160068139255832577विशेष म्हणजे या बैठकीला…
Read More...

दिल्लीत इंटरनेट सेवा मोफत; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

दिल्लीतील आम आदमी सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केली आहे. येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधेला सुरुवात होईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डेटा दरमहा मिळेल . या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा राहील.दिल्लीतील मोफत इंटरनेट सेवा पीपीपी तत्वाने…
Read More...

दिल्लीत देशातील वाघांची संख्या सोमवारी जाहीर होणार

देशात वर्ष २०१४ नंतर वाघांच्या संख्येत ४०० ने वाढ झाली आहे. ही वाढ १८ ते २० टक्के इतकी आहे. २०१४ मध्ये देशात २ हजार २२६ वाघ होते. तर २०१० मध्ये हीच संख्या १ हजार ७०६ इतकी होती. जाणकारांनी देशातील वाघांची संख्या २ हजार ६०० इतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.सोमवारी नवी दिल्ली येथे सकाळी ९.३० वाजता जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात…
Read More...

दिल्लीत महिलेवर झाडल्या दोन गोळ्या

देशाची राजधानी दिल्‍लीत गुन्‍हेगारीचे प्रस्‍त वाढत आहे. टवाळखोर खुलेआम फिरत आहेत. त्‍यांना पोलिसांची भीती उरलेली नाही. गुरुवारी (ता.११ ) सकाळी अशाच काही टवाळखोरांनी चारचाकीतील एक महिलेवर गोळीबार केल्‍याची घटना घडली. या गोळीबारात या महिलेस दोन गोळ्‍या लागल्‍याची माहिती मिळाली आहे.दिल्‍लीतील द्वारका सेक्टर १२ मध्‍ये हा प्रकार घडला आहे.…
Read More...