Browsing Tag

दिल्ली

प्रियांका गांधींना केंद्राकडून सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेट येथील सरकारी बंगला खाली करण्याची नोटिस बजावण्यात आली आहे. सरकारचा हा सूडाचा डाव असल्याचं आता काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रियांका गांधी भाजपचा गढ समजल्या जाणाऱ्या…
Read More...

दिल्लीमध्ये लवकरच प्लाझ्मा बँक सुरू करणार

दिल्लीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लवकरच दिल्लीमध्ये प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा केली. "आम्ही काही…
Read More...

कोरोना तपासणीचे मुख्यमंत्री अरविंद केजारीवालांचे रिपोर्ट आले!

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राजकीय नेते देखील या विषाणूच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. केजरीवाल यांना ताप आणि खोकला असल्याने कोरोना चाचणी झाली होती.…
Read More...

मोठी बातमी : भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरुन मनोज तिवारींची उचलबांगडी

भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरुन मनोज तिवारी यांची उचलबांगडी करण्यात आली. दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आदेश गुप्ता यांच्याकडे सोपवण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुप्तांची नियुक्ती केली.दिल्लीतील…
Read More...

भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ शब्द वगळावा ; सर्वोच्च न्यायालयात मागणी करणारी याचिका दाखल

भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ शब्द वगळावा आणि ‘भारत’ या नावानेच देशाची ओळख व्हावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.कोरोनामुळे वारकरी संप्रदाय चिंतेत !देशवासियांचे डोळे सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या…
Read More...

अभ्यासासाठी गेलेले राज्यातील ८५० विद्यार्थी दिल्लीत अडकले

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थी दिल्ली गाठतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील देखील हजारो विद्यार्थी दिल्लीत जातात. सध्या लॉकडाऊनमुळे जवळपास आठशेहुन अधिक विद्यार्थी तेथे अडकले आहेत.बुलंद शहर…
Read More...

दिल्लीत अडकलेल्या मुलांसाठी रोहित पवारांनी मागितली केजरीवालांकडे मदत

अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगुन दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अनेक समस्या भेडसावू लागल्या आहेत. त्यांच्या अडचणी समजताच आमदार रोहित पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मदत…
Read More...

दिल्लीतील निजामुद्दीनसारख्या घटनेची पुनरावृत्ती इथे नको- मुख्यमंत्री ठाकरे

दिल्लीत हजरत निजामुद्दिन येथे तब्लीगी जमातसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून 136 जण गेले होते.देशभरात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तब्लिघी जमात परिषदेमुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. निजामुद्दीन पब्लिक मरकजसाठी  जमलेल्या लोकांना…
Read More...

चिंताजनक : दिल्लीतील मरकज कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक लोकांची हजेरी

सध्या संपूर्ण जगावर कोरोनाव्हायरसचे सावट आहे. कोरोनाव्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या बाधितांचा आकडा आता भारतातदेखील हजाराच्यावर गेला आहे.  महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात कोरोनाची…
Read More...

कोरोना व्हायरस – ‘या’ राज्यात शाळा, कॉलेजसह चित्रपटगृहेसुद्धा 31 मार्चपर्यंत बंद

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना या व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. भारतामध्ये कोरोनाचे 60 रुग्ण आढळले आहेत. या   कोरोनापासून वाचण्यासाठी भारत सरकारने परदेशी नागरिकांच्या व्हिसावर 15 एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे.Video: चीनमधील…
Read More...