InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

दुखापत

चित्रीकरणाच्या सिन दरम्यान रणदीप हुड्डाला दुखापत

चौकटी बाहेरील भूमिका साकारुन अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. रणदीप लवकरच सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. चित्रपटातील एका अॅक्शन सीनदरम्यान रणदीप जखमी झाल्याचे समोर आले आहे.…
Read More...

‘सायना’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेत्री परिणीती चोप्रा जखमी

फुलराणी सायना नेहवालच्या हिच्या बायोपिकसाठी बॉलीवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा जीवतोड मेहनत घेताना दिसत आहे. भूमिकेला न्याय देण्यासाठी कसून सराव देखील करत आहे. याचदरम्यान परिणीतीच्या मानेला दुखापत झाली आहे. परिणीतीनं तिच्या ट्वीटर अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर करुन त्याबद्दल माहिती दिली आहे.परिणीती चोप्राने ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली, "मला…
Read More...

राज ठाकरेंना विश्रांतीची गरज; राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत

राज्यात एकीकडे सत्तास्थापनेसाठी मोठे घमासान सुरू आहे तर दुसरीकडे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एका दुखापतीमुळे त्रस्त असल्याचे कळते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. ते कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते. त्या वेळचे फोटो ‘MNS Adhikrut’ ने ट्विट केले आहेत. या ट्विटमधल्या एका…
Read More...

टीम इंडियाला धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघांची मालिका सुरू आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पुरुष संघाने पहिली कसोटी जिंकली आहे. तर महिला टीम टी20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेच्या तयारीला लागली आहे. भारताची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधना दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही.स्मृती मानधनाला सराव करताना…
Read More...

- Advertisement -

बुमराहच्या दुखापतीबाबत, BCCI ने घेतला मोठा निर्णय

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीने संघातून बाहेर आहे. स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याने बुमराह पुढचे दोन महिने खेळू शकणार नाही. त्याला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेला मुकावं लागणार आहे. त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याला दुखापतीमुळे इतका काळ संघातून बाहेर रहावं लागणार आहे.दरम्यान, बुमराहची दुखापत लवकर बरी व्हावी यासाठी…
Read More...