InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

दुसऱ्यांच्या घरात मुलगा झाला की पेढे वाटू नये

भाजपच्या पराभवाची सुरुवात विदर्भातूनच होत असल्याच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या टीकेवर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालातून भाजपच राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष असल्याचं सिद्ध झालं आहे.पक्षाने मुख्यमंत्रीपद दिले तर सोडतोय का - चंद्रकांत पाटीलकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही…
Read More...

नागपूर ‘भाजप’मुक्त- देवेंद्र फडणवीसांना घरच्या मैदानात हार

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने एकूण 58 जागांपैकी 26 जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 10 जागा राखता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला भुईसपाट केलं आहे. सत्तेत आलेल्या काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणकीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.नितीन गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे…
Read More...

“बाई जरा दमानं घ्या”, रुपाली पाटील- ठोंबरे यांचा अमृता फडणवीसांवर निशाणा

“बाई जरा दमानं घ्या,” असा खोचक सल्ला मनसेच्या पुण्यामधील नगरसेविका रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी अमृता यांनी ‘ठाकरे’ अडनावावरुन टीका केली होती. त्याच वादामध्ये मनसेच्या नगरसेविकेने उडी घेतली आहे.अमृता…
Read More...

“मारुती कांबळेचं काय झालं?’ फडणवीसांनी मी प्रश्न विचारून भंडावून सोडले”

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सध्याची राजकीय परिस्थिती ही मराठीत प्रचंड गाजलेल्या ‘सिंहासन’ सिनेमासारखी असल्याचं म्हटलं. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना ‘सामना’ सिनेमातल्या डॉ. श्रीराम लागूंसारखं मी त्यांना ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ असा प्रश्न विचारुन भंडावून सोडल्याचंही खडसे म्हणाले.एकनाथ खडसे यांनी…
Read More...

- Advertisement -

‘देवेंद्र फडणवीस यांची एक लाख कोटींची अर्थव्यवस्था हे गिमीक’

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 2025 पर्यंत महाराष्ट्राला एक लाख कोटींची डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र हे उद्दिष्ट आता आघाडी सरकार गुंडाळणार असल्याचे दिसून येत आहे. कारण अर्थमंत्री जयंत पाटील यांनी “एक लाख कोटींची अर्थव्यवस्था हे गिमीक” असल्याचे नुकतंच म्हटलं आहे.कोणावरही अन्याय होऊ नये ही सरकारची…
Read More...

पक्षविरोधी काम केल्याचा विखे पिता-पुत्रांवर आरोप

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यासंदर्भात मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्यावर…
Read More...

‘….घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं’; संजय राऊतांची मोदी-शाहांवर टीका

भारतीय जनता पक्ष आणि पक्षाचे राज्यासह केंद्रातले प्रमुख नेते अजूनही शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निशाण्यावर आहेत. राऊत कधी इलेक्ट्रॅनिक माध्यमांसमोर तर कधी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. आज राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरुन भाजपवर टीका केली आहे.'ही…
Read More...

‘जनतेने निवडून दिले आहे तर किमान मंत्रिमंडळ विस्तार तरी करा’

राज्याच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. जनतेने निवडून दिले आहे तर किमान मंत्रिमंडळ विस्तार तरी करा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती....आणि फडणवीस परत म्हणाले, 'मी पुन्हा येणारच!'बदलापुरात आयोजित अटल संध्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस…
Read More...

- Advertisement -

माजी मिसेस मुख्यमंत्र्यांना धक्का देण्याची ठाकरे सरकारची तयारी

गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस  यांना धक्का देण्याची तयारी ठाकरे सरकारनं सुरू केल्याची चर्चा आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची ऍक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. ऍक्सिस बँकेत…
Read More...

एकनाथ खडसे यांनी केली फडवीसांची पाठराखण

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ६५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला जात असला तरी त्या खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र अद्याप सादर होणे बाकी आहे. त्यामुळे तो गैरव्यवहार म्हणता येणार नाही, असा दावा करीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांची पाठराखण केली आहे. मुक्ताईनगर येथील निवासस्थानी खडसे पत्रकारांशी संवाद साधला.…
Read More...