Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची कूटनीती आपल्याला कुटून टाकायची – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कुटनितीचा वापर करावा लागेल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. फडणवीसांच्या या टीकेला ठाकरेंनी […]

Ajit Pawar | खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे, अजित पवार गटाला मिळणार ‘ही’ खाती

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून खातेवाटपाची वाट बघितली जात होती. आज या नवीन मंत्र्यांचं खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Important portfolio will go to Ajit Pawar group अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे […]

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत फूट पडलेले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार गटाने राष्ट्रवादीच्या पक्ष आणि नावावर दावा ठोकला होता. आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत असं देखील अजित […]

Balasaheb Thorat | “काहीतरी शिजत आहे, याचा वास…”; अजित पवारांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान

Balasaheb Thorat | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या घटनेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी या पार्श्वभूमीवर […]

Nitesh Rane | आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार गट सत्तेत आल्यानं भाजप आणि शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी […]

Rohit Pawar | महिलांची सुरक्षा करता येत नसेल तर सरकारला क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – रोहित पवार

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: बुलढाणा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर 08 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार घडला असल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विट करत दिली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सरकारला राज्यातील महिला आणि मुलींची सुरक्षा करता येत नसेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं […]

Devendra Fadnavis | शिंदे गटात नाराजी? शिंदेंच्या बैठकीत रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांची हजेरी

Devendra Fadnavis | ठाणे: सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वारंवार बैठका सुरू आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावरून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Vijay Wadettiwar | देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही टेरर नेते – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही टेरर नेते असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार (Vijay […]

Nikhil Wagle | घाऊक पक्षांतरं घडवणारे कलाकार म्हणून फडणवीसांचं नाव गिनिज बुकमध्ये दाखल होईल का? – निखिल वागळे

Nikhil Wagle | टीम महाराष्ट्र देशा: वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत बंडखोरी करत भाजपमध्ये सामील झाले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर 2 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीत बंडखोरीकर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे देखील दोन गट पडले. याच पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर […]

Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला! तर खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता

Cabinet Expansion | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासह राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांचा शपथविधी होऊन जवळपास दहा दिवस झाले आहे. मात्र अद्यापही नवीन सरकारच्या खाते वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मंत्रिपदावरून शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाच्या दररोज बैठक होत आहेत. अशात मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत मोठी माहिती समोर आली […]

Cabinet Expansion | मंत्रिमंडळात कुणाला मिळणार किती जागा? जाणून घ्या सविस्तर

Cabinet Expansion | मुंबई: काल (12 जुलै) एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षातील आमदारांना स्थान मिळणार असून त्याचा फॉर्मुलाही निश्चित झाला असल्याची माहिती साम टीव्ही […]

Nitesh Rane | “बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार घेत मी उद्धव ठाकरेंना हिजडा..”; तृतीयपंथीयांच्या नाराजीवर नितेश राणेंचं स्पष्टीकरण

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागपूरमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ‘नागपूरला लागलेला कलंक’ म्हणत टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख हिजड्यांचा प्रमुख असा केला होता. त्यानंतर तृतीयपंथी समाजानं नितेश […]

Eknath Shinde | खाते वाटपाचा तिढा जाणार केंद्रात! शिंदे,फडणवीस, पवार जाणार दिल्लीत

Eknath Shinde | मुंबई: अजित पवार काही आमदारांसह महायुतीत सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत आलेल्यांपैकी 09 जणांनी मंत्र पदाची शपथ घेतली. या घटनेला आठवडा उलटून गेला असला तरी खाते वाटपाचा तिढा मात्र सुटलेला नाही. गेल्या तीन दिवसापासून खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुती प्रयत्न करत आहे. मात्र, हा प्रश्न त्यांच्याकडून सुटत […]

Nitesh Rane | नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! म्हणाले, मर्दानगीवर कलंक…

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: काल (10 जुलै) नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना ‘नागपूरचा कलंक’, असं म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. […]

Sanjay Raut | संजय राऊतांच्या घरात साप निघाल्यावर भरत गोगावले म्हणतात, “अति तेथे माती…”

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरी साप निघाला. त्यानंतर सगळीकडे खळखळ उडाली होती. सुदैवानं यावेळी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही. मात्र, या प्रकरणावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यावर भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Sanjay Raut’s mouth should have […]