InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

धक्का

‘दिवसातून 10 वेळा रडायचे मी’ परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का!

अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज 31 वा वाढदिवस. आज बॉलिवूडमध्ये तिनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 2011मध्ये लेडिज व्हर्सेस रिकी बहेल या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या परिणीला मध्यंतरीचा काळात डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. एवढंच नाही तर त्यावेळी तिच्याकडे कोणताही नवा सिनेमा नव्हता. हातातले पैसे संपले होते. पण या सगळ्यावर मात करत तिनं…
Read More...

पंकजा मुंडेंना बीडमध्ये धक्का, भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्याच्या राजकारणात सुरू झालेलं पक्षांतराची लोण असूनही गेलेलं नाही. मतदानाला काही दिवस राहिले असतानाच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेत्यांचं जाणं सुरूच आहेत. आष्टी मतदारसंघातले भाजपचे नेते आणि माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांच्या उपस्थितीत दरकेर यांनी हातावर घड्याळ बांधलं. दरेकर हे भाजपचे आमदार…
Read More...

सोलापूरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस बाकी असतानाच सोलापुरात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. सोलापूरमधील काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष इंदुमती अलगोंडा यांनी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने इंदमती अलगोंडा या पक्षात नाराज होत्या. पक्षात निष्ठावंताची कदर होत नसल्याचा आरोप त्यांनी केला…
Read More...

टीम इंडियाला धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघांची मालिका सुरू आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पुरुष संघाने पहिली कसोटी जिंकली आहे. तर महिला टीम टी20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेच्या तयारीला लागली आहे. भारताची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधना दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही.स्मृती मानधनाला सराव करताना…
Read More...

- Advertisement -

संदीप पाटील यांनाही बीसीसीआयचा धक्का

भारताच्या माजी खेळाडूंना अजूनही बीसीसीआय धक्का देत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासह भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना बीसीसीआयने धक्का दिलाच आहे, पण यामध्ये आता भारताच्या विश्वविजयी संघातील खेळाडू संदीप पाटील यांनाही बीसीसीआयचा मोठा धक्का बसला आहे.परस्पर हितसंबंध…
Read More...

पीव्ही सिंधूला मोठा धक्का

वर्ल्ड चॅम्पियन आणि भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूला मोठा धक्का बसला आहे. भारतीय एकेरी बॅडमिंटन प्रशिक्षक किम जी ह्यून हीने प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे तिनं राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. दक्षिण कोरियाची असलेली किम गेल्या चार महिन्यांपासून सिंधूसोबत आहे.सिंधूला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात किमने महत्त्वाची…
Read More...

काँग्रेसला धक्का; हा नेता घेणार कमळ हाती ?

राष्ट्रवादीतून अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीची हरकत असल्यानेच हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि राज्यातील…
Read More...

भाजपला धक्का डॉ. अर्चना पाटील यांचा आज राष्ट्रवातीत प्रवेश

भाजपच्या इंदापूर मधील  नेत्या डॉ. अर्चना पाटील यांचा आज  माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.डॉ. अर्चना पाटील या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी रेडिओलॉजी या विषयात एमबीबीएस आहे. डॉ पाटील यांचे आजोबा दिनकरराव पाटील यांनी इंदापूर विधानसभेची निवडणूक शंकरराव पाटील यांच्या विरोधात लढवली होती. दिनकरराव…
Read More...

- Advertisement -

मिझोरममध्ये काँग्रेसला मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांचा दारुण पराभव

मिझोरममध्ये जोरदार सत्तापालट झाले असून तीन मोठ्या राज्यात मोठी आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसने आपल्या हातून मिझोरमची सत्ता गमावली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या पुलाल थनहवला यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे.ललथनहवला यांना चंपाई साऊथ मतदारसंघातून लालनुंतउआंगा यांनी मात दिली. मिझोरममध्ये मागील…
Read More...