InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

धोनी

धोनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार, संजय दत्तसोबत चित्रपटात झळकणार

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घेणारा महेंद्रसिंग धोनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार अशी शक्यता आहे. पण, तसं होईलच असे नाही आणि त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान धोनीला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर आहे. पण, एक अशी चर्चा आहे की…
Read More...

मैदानाच्या बाहेरही धोनीच स्टार, या खास यादीत आहे मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकावर

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचे (MS Dhoni) जगभरात लाखो चाहते आहेत. त्यामुळे तो भारतातील एक मोठा सेलिब्रेटी म्हणूनही ओळखला जातो. नुकत्याच YouGov द्वारा केलेल्या एका सर्व्हेनुसार धोनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर(Narendra Modi) भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रशंसनीय व्यक्ती (most admired men) ठरला आहे.YouGovने जगभरातील सर्वाधित…
Read More...

बांगलादेशविरुद्धच्या सीरिजमधूनही धोनीची माघार

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली विश्रांती आणखी वाढणार आहे. नोव्हेंबरपर्यंत धोनी क्रिकेटपासून लांब राहणार आहे. जुलैमध्ये संपलेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली. यावेळी धोनी लष्कराच्या सेवेसाठी गेला. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या…
Read More...

‘धोनीची वेळ संपली’; निवृत्तीची चर्चा सुरू

एमएस धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. वर्ल्ड कप संपल्यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून धोनीने माघार घेतली, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये धोनीची निवड झाली नाही. त्यामुळे आता धोनीचं भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी यावर त्यांचं मत मांडलं…
Read More...

- Advertisement -

महेंद्रसिंग धोनीच्या ‘मिशन काश्मीर’ला आजपासून सुरुवात

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजपासून तणावग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून पहारा देणार आहे.19किलो वजन घेउन पहारा करणार असल्याची माहीती भारतीय सैन्यानं दिली आहे. धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देणार आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे.धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. यावेळी…
Read More...

धोनीला सुरक्षा पुरवण्याची गरज नाही – बिपीन रावत

महेंद्रशिंग धोनीला सुरक्षा पुरवण्याची गरज भासेल असे आम्हाला अजिबातच वाटत नाही. तो त्याचे रक्षण करण्यास समर्थ आहे. तसेच तो देशवासीयांची रक्षण करण्यासाठीही तप्तर आणि समर्थ आहे. त्याला दिलेले कार्य तो नक्कीच पूर्ण जबाबदारीने पार पाडेल”, असा विश्वास बिपीन रावत यांनी व्यक्त केला. “सैन्यदलात जेव्हा एखादी व्यक्ती भरती होते, तेव्हा येणाऱ्या प्रत्येक कठीण…
Read More...

महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच निर्णय संपूर्ण संघाचा- रवी शास्त्री

विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच निर्णय संपूर्ण संघाचाच होता, असे स्पष्टीकरण भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुखातीवेळी ते बोलत होते.उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. या सामन्यात ७ व्या क्रमांकावर…
Read More...

‘धोनी लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार’

हिंदुस्थानी संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरनंतर एम.एस. धोनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. वर्ल्डकपमधील पराभवाचे खापर धोनीवर फोडले जात असताना भाजप नेत्याने धोनी लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करेन असा दावा केला आहे. भाजप नेते संजय पासवान यांनी हा दावा केला आहे.' आज तक 'शी बोलताना संजय पासवान यांनी धोनीशी भेट…
Read More...

- Advertisement -

वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी क्रिकेटला अलविदा करणार ?

भारतानं बांगलादेशला नमवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात सातव्यांदा भारत सेमीफायनलमध्ये आहे. मात्र फायनलनंतर भारताला एक मोठा धक्का बसणारा आहे. भारताला तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली वर्ल्ड कप जिंकवून देणारा 37 वर्षीय महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. याआधी धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली…
Read More...

धोनीला टी-20 संघातून वगळण्याचा निर्णय योग्य…..

विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघातून माजी कर्णधार एम.एस. धोनीला वगळण्यात आले.निवड समितीने घेतलेल्या या निर्णयावर क्रिकेट वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी धोनीचे वय पाहता हा निर्णय योग्य असल्याचे तर काहींनी त्याच्या अनुभवाकडे बोट दाखवत निर्णय कसा चुकीचा आहे हे बोलून दाखवलं.आता…
Read More...