Shinde Group | ठाकरे गटाला रामराम ठोकत ‘हा’ नेता झाला शिंदे गटात सामील

Shinde Group | मुंबई: शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज एक सूचक ट्विट केलं होतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा आणखीन एक मोहरा कमी होणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. Sanjay Agaldareya has entered the Shinde group नरेश मस्के यांच्या ट्विटनंतर महत्त्वाची माहिती … Read more

Naresh Mhaske | “त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू”

Naresh Mhaske | मुंबई : राज्यात एकीकडे राजकारणात मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. हा वाद निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर केलेल्या … Read more

Jitendra Awhad | “रामायणातून रावण काढून मग श्रीराम समजून सांगा”; जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटने नवा वाद

Jitendra Awhad | मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोणा एकाकडून एखादं वादग्रस्त वक्तव्य केलं जातं. त्याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षातील अनेक जणांकडून टीकेची झोड उठवली जाते. त्यातच सध्या राज्यात थोर संत, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. त्यावरुन समाजासह राजकारणातही … Read more

Shivsena | “दानवेंची नगरसेवक होण्याची पण पात्रता नाही”; शिंदे गटाची दानवेंसह ठाकरे, आव्हाडांवर बोचरी टीका

Shivsena | मुंबई :  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणि विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी  आंबादास दानवे यांच्यावर पलटवार केला आहे. नरेश म्हस्के यांनी अंबादास दानवे आणि राजन विचारे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. “ज्या संभाजीनगरमधून विधान परिषदेवर मुख्यमंत्री … Read more

Eknath Shinde | शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याने आदित्य ठाकरेंची काढली उंची, वय आणि पात्रता

Eknath Shinde | मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज केलं आहे. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले होते. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मी लायकी म्हणणार नाही, पण योग्यता आणि पात्रता नसलेल्या … Read more

Naresh Mhaske | “आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील ‘जेलर’सारखी झालीय”

Naresh Mhaske | मुंबई : युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश … Read more

Eknath Shinde | “दिघे साहेबांची समाधी एकनाथ शिंदेंनी बांधली म्हणून..”; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde | मुंबई : शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काल ठाण्यामध्ये गेले होते. ठाण्यातील आरोग्य शिबीरात त्यांची उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी भाषणही केले. ‘माझ्यासोबत जे राहिले आहेत ते अस्सल कडवट शिवसैनिक बाकी विकाऊ विकले गेले’, असं म्हणत त्यांनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आनंद … Read more

Eknath Shinde | “दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या…”; शिंदे गटाचा ठाकरेंवर पलटवार 

Eknath Shinde | मुंबई : शिवसेना (Shivsena)  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दौऱ्यावर होते. मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या आमदारांवर सडकून टीका केली. “बिकाऊ होते ते विकले गेले, त्यांचा भाव सांगण्याची गरज नाही”, असं उद्धव ठाकरे … Read more