InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

नवनीत राणा

पतीच्या प्रचाराची जबाबदारी नवनीत राणांच्या हाती

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातील विद्यमान आमदार रवी राणा यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी आणि अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे आहे. यासाठी त्यांनी शहरात तसेच ग्रामीण भागात कॉर्नर मीटिंग घेत रवी राणा यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.https://twitter.com/InshortsMarathi/status/1180758533014351873नवनीत राणा…
Read More...

खासदार नवनीत राणांनी फॉगिंग मशीन चालवून केली फवारणी

अमरावती लोकसभा मतदारसंघातील खासदार नवनीत राणा यांनी स्वतः रस्त्यावरून उतरून डासांना पळविण्यासाठी फॉगिंग मशिन चालवले. यावेळी त्यांचे पती आमदार रवी राणा सुद्धा उपस्थित होते. खासदार नवनीत राणा त्यांच्या कामासाठी नेहमीच चर्चेत राहतात. आता त्यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्या डासांना मारणाऱ्या धूराचा पंप घेऊन स्वतः रस्त्यावर फिरत होत्या.…
Read More...

लोकसभेत नवनीत राणा यांचा रुद्रावतार, आझम खान यांच्या वक्तव्यावरून गोंधळ

लोकसभेच्या उपाध्यक्ष रमा देवी यांनी आझम खान यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर आझम खान यांनी संसदेत माफी मागवी अशी मागणीही केली आहे. दरम्यान आझम खान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिला खासदार आज संसदेत चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. महिलांच्या प्रश्नांसाठी सगळे मिळून लढू असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी नवनीत राणा यांचा रुद्रावतार…
Read More...

राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

विमा कंपन्यांविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं काढलेल्या मोर्च्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे. 'शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष नाटक करत आहेत. राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे,' असा आरोप करत नवनीत राणा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.'जे…
Read More...

- Advertisement -

नवनीत राणा यांनी शेतात जाऊन केलेली पेरणी वादात

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतात जाऊन केलेली पेरणी वादात सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर त्यांनी पेरणी केल्याने त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. नवनीत राणा यांनी सोमवारी, 8 जुलैला पेरणी केल्याप्रकरणी वनविभागाने धारणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. मेळघाट दौऱ्यादरम्यान सेमाडोह येथील…
Read More...

अमरावती जिल्ह्यातून वारकऱ्यांसाठी नवनीत राणांकडून स्पेशल ट्रेन

अमरावती जिल्ह्यातून आज शेकडो वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी स्पेशल रेल्वे सोडण्यात आली होती.अमरावती येथून जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना हार घालून वडिलधाऱ्यांच्या पायापडून खासदार नवनीत राणा यांनी पांडुरंगाच्या चरणी राज्यासह देशांत चांगला पाऊस पडूदे असं पांडुरंगाकडे साकडं मागीतलं आहे.खासदार नवनीत राणा यांनी आरती…
Read More...

नवनीत राणा यांनी काढला पराभवाचा वचपा, अमरावतीमधून विजयी

अमरावती मतदारसंघातून युवा स्वाभिमानी पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांचा विजय झाला आहे. चुरशीच्या लढतीत शिवसेना उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आहे. नवनीत राणा यांनी 37 हजार 295 मतांनी विजय झाला आहे.नवनीत राणा यांना 5 लाख 7 हजार 844 मते मिळाली तर आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 70 हजार 549 मते मिळाली आहेत.आनंदराव अडसूळ हे पाचवेळा जिंकून…
Read More...

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी लोणावळात नवनीत राणा कौर दाखल

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी लोणावळा शहरात अजित पवार आणि नवनीत राणा कौर यांनी पदयात्रा आयोजित केली. अजित पवार अनुपस्थित राहिल्याने भर उन्हात नवनीत राणा कौर यांनी प्रचार केला. यावेळी त्यांनी पार्थ पवारांचे खासगी फोटो व्हायरल करणाऱ्यांवर टीका केली. कोणामध्ये किती दम आहे ते निवडणूक निकालानंतर दिसेल असाही टोला त्यांनी लगावला.नवनीत कौर राणा यांनी…
Read More...