InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

नवाब मलिक

एनपीआरवरून नवाब मलिक यांची अमित शहांवर टीका

अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी खाजगी कंत्राटदाराला मोठे काम देवून आर्थिक फायदा पोचविण्यासाठी 'एनपीआर' चा निर्णय घेतलेला आहे. ८५०० कोटींचा निधी एनपीआर वर खर्च करण्यापेक्षा आणखी नवीन आधार कार्ड सेंटर सुरु करून लवकरात लवकर आधार कार्ड जनतेला मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ता नवाब मलिक यांनी…
Read More...

‘झारखंडच्या जनतेने नरेंद्र मोदी, अमित शाहांच्या अहंकाराचा चकनाचूर केला’

महाराष्ट्रानंतर झारखंड हा भाजपला दुसरा मोठा धक्का असेल. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी झारखंडमधल्या निकालांवरून भाजपवर निशाणा साधलाय. शिवसेना ज्यांच्या विरोधात लढली त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. भाजपविरोधात सगळे पक्ष एकत्र आलेत. महाराष्ट्रातल्या या प्रयोगाची देशभर चर्चा होतेय.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला…
Read More...

‘अमित शहा जनरल डायरपेक्षा काही कमी नाही’; नवाब मलिक यांची टीका

जामिया विद्यापीठात झालेल्या घटनेवर बोलताना, जालियनवाला बाग हत्याकांडासारखं वातावरण देशात निर्माण केलं जातंय का, याची शंका उपस्थित होत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळावरी म्हणाले होते. तर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सुद्धा अमित शहा जनरल डायरपेक्षा काही कमी नसल्याची टीका केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.तर…
Read More...

‘भाजपच्या इतरही नेत्यांवर बलात्काराचे खटले चालवण्यात यावे’; नवाब मलिक यांची मागणी

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी ठरला आहे. दिल्लीच्या तीसहजारी कोर्टाने आज हा महत्त्वाचा निकाल दिला. आशा आहे या बलात्कारी भाजप आमदाराला कठोर शिक्षा न्यायालयाच्या माध्यमातून सुनावण्यात येईल.भाजपा आपल्या आमदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सुप्रीम कोर्टानं या प्रकरणातील सर्व खटल्यांची सुनावणी उत्तर…
Read More...

- Advertisement -

‘शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार’; नवाब मलिक यांचा…

अरबी समुद्रात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत व कंत्राटात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि विधिमंडळ सदस्य आ. नवाब मलिक यानी आज हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान केला.यासंदर्भातील संपूर्ण माहिती पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन सरकारला दिली होती. वरिष्ठ अभियंते…
Read More...

‘धीरे धीरे प्यार को बढ़ाना है, हद से गुजर जाने है’; नवाब मलिक यांनी संजय राऊतांसाठी केले…

राज्यात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. एकेकाळचे मित्रपक्ष असलेले भाजप शिवसेना आता एकमेकांच्या विरोधात आहेत. तर कधीकाळचे विरोधक आज हातात हात घेऊन सत्तेत बसले आहेत. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या विभिन्न विचारधारेचे पक्ष राज्यात सत्तेत आले आहेत. मात्र महिनाभराच्या सत्तासंघर्षामध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब…
Read More...

‘देशात विभाजनकारी मानसिकता निर्माण करण्यापलीकडे भाजपाला काही दिसत नाही’

देशात विभाजनकारी मानसिकता निर्माण करण्यापलीकडे भाजपाला काही दिसत नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडण्यात आले. धर्माच्या आधारावर नागरिकत्व कायदा करणं योग्य नाही. आसाम राज्यात बाहेरचे लोक आहेत. नागरिकत्व रजिस्टर झालं पाहिजे…
Read More...

- Advertisement -

‘अन्यायकारक पद्धतीने न्याय झाला’, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

'दिशा' रेड्डी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना पहाटे घडली. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. खासदार मनेका गांधी…
Read More...

‘…..तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पायउतार व्हावं लागेल’

केंद्र सरकारचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री बनले असा दावा भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केला आहे. भाजपकडे बहुमत नसतानाही फडणवीस मुख्यमंत्री का बनले असा सवाल आत्तापर्यंत उपस्थित करण्यात येत होता. त्यामागे कारण होते असा दावा हेगडेंनी केला आहे..खासदार अनंतकुमार हेगडेंच्या सांगण्यावरुन जर माजी मुख्यमंत्री…
Read More...