InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

नांदेड

प्रभू राम मुस्लिमांचेही पूर्वज- बाबा रामदेव

हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे प्रभू राम फक्त हिंदूंचे पूर्वज नसून मुस्लिमांचे ही पूर्वज असल्याचे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले.आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बाबा रामदेव उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते.सुप्रीम कोर्टाने राम मंदिर…
Read More...

‘उंबरी’मध्ये ‘वाळूमाफिया’राज

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असताना आता वाळुमाफियांमुळेही शेतकरी देशोधडीला लागत असल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडतोय. परंतु याकडे प्रशासन अधिकारी हेतूपुरस्सूर दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल या ठिकाणी शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.उंबरी तालुक्यातील महाठी इथल्या वाळू धक्क्यावर प्रचंड असा रेतीचा उपसा सुरू असून बेकायदेशीरपणे…
Read More...

‘काँग्रेसचा जाहीरनामा हा जैश-ए-मोहम्मदचा जाहीरनामा आहे का?’, मुख्यमंत्र्यांचा राहुल…

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये सभा पार पाडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.काँग्रेसचा जाहीरनामा हा जैश-ए-मोहम्मदचा जाहीरनामा आहे का? असा थेट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि अशोक चव्हाण यांना केला. तसेच…
Read More...

वडिलांच्या विजयासाठी, अशोक चव्हाण यांची कन्या सुजया चव्हाणही निवडणूक प्रचारात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कन्या सुजया चव्हाणही पहिल्यांदाच निवडणूक प्रचारात उतरली आहे. पप्पा निवडून यावेत यासाठी सुजया लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहे.काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, सुजया प्रचार करत आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी आमदार अमिता चव्हाणही निवडणूक प्रचारात…
Read More...

- Advertisement -

‘अब की बार, बस कर यार’, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

नांदेड शहरात निवडणुकीच्या प्रचार सभांनी जोर धरला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहरातील देगावचाळ व आंबेडकर नगर या भागात प्रचारसभा घेतल्या.यावेळी अशोक चव्हाण यांनी  मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 2014 साली भाजपने, अब की बार मोदी सरकार असा नारा दिला. मात्र आता अबकी बार, बस कर यार असे लोकं म्हणू लागले आहेत.…
Read More...

भाजप आणि काँग्रेसमध्ये जुमलेबाजीची स्पर्धा सुरू आहे – यशपाल भिंगे

लोकशाहीचे सामाजिकीकरण होण्यासाठी 169 घराण्यांमध्ये कैद झालेली लोकशाही सोडवणे गरजेचे असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नांदेड मतदारसंघातील उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी व्यक्त केले.बोलणे आणि जुमले बाजी करणे हा वंचित बहुजन आघाडीचा स्वभाव नसून,  प्रत्यक्ष काम करणे आमचा पिंड असल्याचे ते म्हणाले. तसेच न्याय योजनेवरून देखील त्यांनी काँग्रेसवर…
Read More...

अखेर अशोक चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत साशंका निर्माण झाली होती. मात्र अखेर काँग्रेसने काल उशीरा उमेदवारी यादी जाहीर केली. या यादीमध्ये अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी जाहीर केली आहे.आता नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर अशी लढत पाहावयाला मिळणार…
Read More...

मराठा आरक्षण : राज्यभरात मराठ्यांचा एल्गार,वाचा कुठे काय घडले?

औरंगाबाद : मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यात आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी त्याचे ठिकठिकाणी पडसाद उमटले. नांदेडमध्ये आंदोलकांनी स्थानिक मराठा आमदारांचे पुतळे जाळले तर बीड, परभणीत बसेसवर दगडफेक झाली.…
Read More...

- Advertisement -

मराठा आरक्षण : अंबाजोगाईत मराठा आरक्षणासाठी ठिय्या

अंबाजोगाई : परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयासमोर आज सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाज, अंबाजोगाई तालुका व मराठा आरक्षण कृती समिती यांनी सहभाग घेतला.यावेळी उपविभागीय अधिकार्यांना सकल मराठा समाज व मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.…
Read More...

शिवसेना करणार शेतकरी कर्जमाफीचं ऑडिट

टीम महाराष्ट्र देशा - राज्य सरकारची महत्त्वकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेचं ऑडिट शिवसेना करणार आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते स्वत: ऑडिटरच्या भूमिकेत राहणार आहेत. दिवाकर रावते राज्यातील सर्व जिल्ह्यात जाऊन कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठका घेणार आहेत.28 जूनपासून रावते कर्जमाफीच्या…
Read More...