Nana Patole | “दाल में कुछ काला है…”; समीर वानखेडे चौकशी प्रकरणावरुन नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nana Patole | सोलापूर : समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या सीबीआय ( CBI) चौकशीनंतर राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर या प्रकरणी काल (21मे) खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी देखील भाष्य केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी भाजप (BJP) आणि RSS ची पोलखोल समीर वानखेडे … Read more

Ajit Pawar | “NCP मोठा अन् काँग्रेस लहान…”; अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला

Ajit Pawar | कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी मोठा आणि काँग्रेस लहान भाऊ आहे, अशा शब्दात अजित पवारांनी नाना पटोले यांना डिवचलं आहे. अजित पवारांचा नाना पटोलेंना … Read more

Nana Patole | भास्कर जाधव यांच्या आरोपावर नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले…

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट सातत्याने यावर भाष्य करत असतात. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे. भास्कर जाधव म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची […]

Nitesh Rane | नाना पटोले यांना काँग्रेसचा अपमान मान्य आहे का? नितेश राणेंचा नाना पटोले यांना खडा सवाल

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर विरोधकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. कर्नाटकचा विजय काँग्रेसचा नसून विरोधकांचा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर राणेंनी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांना प्रश्न विचारला आहे. माध्यमांशी संवाद […]

Karnataka Election Result | कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा कल काँग्रेसच्या बाजूने, नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Karanatka Election Result | मुंबई : आज (13मे) सकाळपासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर मीडिया रिपोर्ट नुसार सध्या काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप आणि जेडीएसला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. यामुळे सर्वत्र एकच चर्चा होता पाहायला मिळते ती म्हणजे काँग्रेस बाजी मारणार. यावर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘या’ वक्तव्यावर नाना पटोलेंचा पलटवार ; म्हणाले..

Ajit Pawar | मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अनेक चर्चना पाहायला मिळत आहेत. लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी एक वक्तव्य करत म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला होता. त्यावर आता काँग्रेस […]

Nana Patole | “महाराष्ट्राला लागलेला कलंक उद्याच्या निकालामुळे पुसला जाईल” : नाना पटोले

Supreme Court Result | मुंबई : उद्याच्या (11 मे) सत्तासंघर्षाच्या निकालावरून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. हा निकाल 16 आमदारचं भवितव्य तसचं महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे यावर अवलंबून असणार आहेत. तर आता या प्रकरणावर काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. काय म्हणाले नाना पटोले (What did Nana Patole say) नाना पटोले […]

Nana patole | …म्हणून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची भूमिका स्पष्ट

Nana patole | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चना उधाण आलं आहे. याबाबत मविआच्या नेत्यांनी देखील दावा केला आहे. तर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील काही दिवसांपूर्वी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं . त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चानी जोर धरला आहे. याचप्रमाणे जर सत्तांतर झालं तर […]

Sanjay Raut VS Nana Patole | नाना पटोलेंना त्यांचा पक्ष गांभीर्याने घेत नाही, मग आपण का घ्यायचं?- संजय राऊत

Sanjay Raut VS Nana Patole | बेळगाव : खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांना सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी घेरलं असुन त्यांच्यावर शाब्दिक टीका – टिपण्णी होताना पाहायला मिळतं आहे. परंतु आज ( 3 मे ) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे. कारण शरद पवार यांनी […]

Nana Patole । “संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये” : नाना पटोले

Nana Patole | नागपूर : नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडी स्थापन करताना पवारसाहेब सोनिया गांधींकडे गेले होते सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या,असा दावा करत म्हटलं आहे. याचप्रमाणे नाना पटोले यांनी खासदार संजय राऊतांचा ( Sanjay Raut) चांगलाच समाचार घेतला आहे. कारण शरद पवारांच्या (Sharad Pawar ) राजीनाम्यानंतर संजय राऊतांनी काँग्रेसचे […]

Nana Patole | “राज्यात ट्रोलिंगसाठी भाड्याचे टट्टू सत्ताधाऱ्यांनी बसवलेत”; सरन्यायाधिशांना ट्रोल करण्यावर नाना पटोलेंची जहरी टीका

Nana Patole | मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी  काल (१६ मार्च) संपली आहे. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सत्ताधाऱ्यांच्या वकिलांना काही प्रश्न विचारले. त्यानंतर सरन्यायाधीश सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर आणि भाजप जहरी टीका केली आहे. … Read more

Nana Patole | “देशाला उद्ध्वस्त करणारी व्यवस्था म्हणजे भाजप, त्यांना सत्तेबाहेर करणं महत्वाचं”-नाना पटोले

Nana Patole | मुंबई : राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडली आणि सत्ताबदल झाला. शिवसेनेच्या शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपने सत्ता स्थापन केली. त्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरांवर आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. आता महाविकास आघाडीने भाजपविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही नेते शिंदे गटात, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे … Read more

Nana Patole | “माझं नाव नाना आहे दादा नाही”; नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन चर्चेला उधाण

Nana Patole | मुंबई : राज्यात  सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहे. ठाकरे गटाला गळती लागली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीने भाजपविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही नेते शिंदे गटात, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वक्तव्य केलं आहे. “सत्तेत अशी व्यवस्था असू नये … Read more

Nana Patole | “भाजप यात्रा स्पेशालिस्ट, त्यांनी पंचामृतात विष कालवलं”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole | मुंबई : भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी लोकांसाठी काशी-सारनाथ यात्रेचे आयोजन केले आहे. राम कदम यांना आयोजित केलेल्या या यात्रेबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “भाजप हा पक्ष यात्रा स्पेशलिस्ट” (Nana Patole Criticize BJP) “भाजप हा पक्ष यात्रा स्पेशलिस्ट आहे. पण आता कितीही यात्रा … Read more

Nana Patole | “भाजपमध्ये काय सगळे दुधाने धुतलेले लोक आहेत का?”; नाना पटोलेंचा संतप्त सवाल

Nana Patole | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement of Directorate) जानेवारी महिन्यात छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा मुश्रीफांच्या घरांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. ईडीच्या या कारवाईनंतर महाविकास आगाडीकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. मुश्रीफ यांच्या पुणे आणि … Read more