Browsing Tag

निकाल

कोरोनाचा फटका दहावीच्या निकालालाही !

कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालालाही बसणार आहे. अद्याप उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना निकालासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.Video : लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना…
Read More...

‘मोदी म्हणाले ते दिल्लीच्या जनतेने ऐकलं आणि देशद्रोही भाजपला नाकारलं’

दिल्ली विधानसभेसाठी एका टप्प्यात 70 जागांसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. त्यानंतर झालेल्या बहुसंख्य एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्ष सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आत्तापर्यंत हैत आलेल्या निकालातही हेच चित्र दिसून येत…
Read More...

पंकजा मुंडेंच्या धक्कादायक निकालाची कारणं…

विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागला तो परळी मतदारसंघात... 'ताईगिरी' संपून आता परळीत 'दादागिरी' सुरू झालीय. 'चला राजकारण सोडून देऊ...' हे पंकजा मुंडेंचं आवाहन परळीकरांनी फारच गांभीर्यानं घेतलं म्हणा... ताईंविरोधातली…
Read More...

आदित्य ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, वरळीत शुभेच्छांचे पोस्टर

वरळीमध्ये भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंचे पोस्टर लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीमुळे यंदाच्या…
Read More...

‘हे’ आहेत सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेले उमेदवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला 103 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 50 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काही उमेदवारांवर मतदारांनी मतांचा मुसळधार पाऊस…
Read More...

महाराष्ट्राच्या जनतेनं डोळ्यात अंजन घातलं’ निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा जाहीर झाला आहे. राज्याच्या जनतेने महायुतीला काहीसा झटका दिला असून महाआघाडीच्या पदरी यश दिलं आहे. आतापर्यंत आलेल्या निकाला नुसार भाजप-शिवसेना महायुतीला 159 जागा मिळाल्या आहेत. तर महाआघाडीने 98 जागा मिळवत…
Read More...

श्रीनिवास वनगांनी उधळला विजयाचा गुलाल

कोकणात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. यापैकी कोकणात एकून 24 सीटसाठी मतदान झालं. पालघर जिल्हा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार…
Read More...

कळमनुरीमधून शिवसेनेचे संतोष बांगर यांचा विजय

कळमनुरी विधानसभा क्षेत्रामधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर हे 18 हजाराच्या वर मताधिक्याने विजयी झाले आहेत. निकालाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र त्यांचा विजय हा झालेला आहे. काँग्रेसचे गुजरात प्रभारी यांच्या होमपीचवर संतोष बांगर…
Read More...

‘अबकी बार २२० पार’ जनतेने स्वीकारलं नाही- शरद पवार

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून 'अबकी बार २२०' असा नारा देण्यात आला होता. मात्र, लोकांनी त्याला स्वीकारलेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईतील…
Read More...

शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार का?; भुजबळ म्हणतात…

विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होईल. सध्या राज्यात भाजपा पहिल्या क्रमांकावर असल्याचं दिसत आहे. मात्र भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता कमीच दिसत आहे. त्यामुळे सत्तेचा सोपान गाठण्यासाठी भाजपाला शिवसेनेची गरज…
Read More...