InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

निदर्शने

शाळांकडून मनमानी शुल्कवाढी विरोधात निदर्शने

शाळांकडून होणाऱ्या मनमानी शुल्कवाढीविरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार तसेच जागृत पालक समितीच्या पदाधिकार्यांनी निदर्शने केली. या वेळी घोषणा देण्यात आल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता . या वेळी अनेक मेंबर उपस्थित होतेhttps://youtu.be/xL6JAjnxkcUभगवा झेंडा फडकवणे ऑट्रॉसिटी गुन्हा ठरत नाही -…
Read More...

सुशोभीकरणाच्या नावाखाली वाहतुकीला अडथळा; राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेविरोधात निदर्शने

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरच्या चौकात पालिकेच्या वतीने चारही बाजूला रस्ता अरुंद करुन त्याच रस्त्याच्या कॉर्नरला पिवळे पट्टे मारण्यात आलेले आहेत. या पिवळ्या पट्ट्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिके विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. तर याविरोधात सह्यांची…
Read More...

मराठा आरक्षण : आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना सोशल मिडीयावर वाहिली जातेय श्रद्धांजली

मुंबई : मराठा समाजातील आमदारांविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडीयाच्या पोस्टमध्ये आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना श्रद्धांजली वाहून मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. याशिवाय सोलापूरमध्ये शनिवारी मुंडण आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर २५ जुलैला कल्याणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या…
Read More...