InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

निर्मला सीतारामन

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आरबीआयकडून नुकतंच याबाबतचं पत्रक काढण्यात आलं आहे. आरबीआयने पंजाब महाराष्ट्र बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध टाकल्याने ग्राहकांना पैसे काढण्यास कठीण जात  होते. मात्र आता ही पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या…
Read More...

जीएसटीत ७ टक्क्यांची कपात; इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी कपात

इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे.इलेक्ट्रिक बस भाड्याने घेतल्यास त्यावरील कर स्थानिक संस्थांना माफ करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. हा निर्णय १ ऑगस्ट २०१९ पासून अमलात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जरवरील करही १८ टक्के न राहता आता ५ टक्के होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री…
Read More...

बँकांमध्ये १० रुपयांची १० कोटींची नाणी पडून; अफवेमुळं नाणे कोणी घेईना

औरंगाबाद शहरातील बँकांच्या पाच करन्सीचेस्टमध्ये आजघडीला १० रुपयांची तब्बल १० कोटींची नाणी साचली आहेत. याशिवाय सार्वजनिक बँकांच्या प्रत्येक शाखेमध्येही नाणी शिल्लक आहेत. ही सर्व नाणी दैनंदिन व्यवहारात येणे अपेक्षित होते. मात्र, केवळ अफवेमुळे विशेषत: ग्रामीण भागात लोक १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देत आहेत.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला…
Read More...

निर्मला सीतारामन यांची आरबीआय केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक

देशातील पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाला संबोधित करणार आहेत. अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर नेहमीप्रमाणे अर्थमंत्री केंद्रीय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक घेतात. त्याच परंपरेनुसार निर्मला सीतारमण आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक…
Read More...

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आजच्या अर्थसंकल्पातील निर्णयांचं केलं स्वागत

सगळ्या देशाचं लक्ष आजच्या बजेटकडे लागलं होतं. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. निर्मला सीतारामन यांनी हे बजेट संसदेत सादर केलं. या बजेटवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही प्रतिक्रिया दिली आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आजच्या अर्थसंकल्पातील निर्णयांचं स्वागत केलं आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि इलेक्ट्रीक व्हेइकलमध्ये…
Read More...

Budget 2019: 2022 पर्यंत शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट; अर्थसंकल्पा केली घोषणा

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट होत. या बजेट मध्य अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हे बजेट 2022 पर्यंत शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लाभदायी ठरणार आहे. मोदींनी या बजेटचे कौतुक केले आहे.बजेटमध्ये भावी पिढ्यांचाही विकासाची संकल्पना आहे. देशाला समृद्ध, प्रत्येकाला…
Read More...

अत्यंत निराशजनक असा हा अर्थ संकल्प आहे. – राजू शेट्टी

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट होत. या बजेटवर विरोधकांकडून आता जोरदार टीका केली जात आहे.  अत्यंत निराशजनक असा हा अर्थ संकल्प आहे. अशी  टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं…
Read More...

केंद्रीय अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं कौतुक

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट होत. या बजेटवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया दिली आहे.केंद्रीय अर्थसंकल्प हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताची संकल्पना अधोरेखित करण्यासोबतच ती आणखी विस्तारणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था वर्ष 2025…
Read More...

- Advertisement -

‘नारी तू नारायणी’ महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारचा नवा नारा

निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याकडे. यावेळी महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारचा नवा नारा दिला आहे.देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान, 'नारी तू नारायणी' महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारचा नवा नारा आहे. महिलांच्या योगदानाशिवाय सामाजिक-आर्थिक विकास शक्य नाही,…
Read More...

Budget 2019: इलेक्ट्रीक वाहन खरेदी करणाऱ्यांना सरकारकडून विशेष सूट

कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर आरबीआयचं नियंत्रण राहणार. नियमितपणे कर देऊन देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचे आभार आहोत. 20 रुपयांची नवी नाणी लवकर चलनात आणली जाणार आहे. या नवीन नाण्यामुळे अंध लोकांनाही नाणी ओळखता येणार आहे.गेल्या 5 वर्षात प्रत्यक्ष करात सरकारच्या नीतीमुळे वाढ झाली. 250 कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी…
Read More...