InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

निलेश राणे

‘तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले’; निलेश राणेंचा रामदास कदम यांना टोला

ठाकरे  सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षांतील नाराजांनी हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. शिवसेनेतही मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.'ही थाळी किती रुपयाची आहे?'; निलेश राणेंनी शेअर केला फोटोमंत्रिमंडळात समावेश न झाल्याने शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास…
Read More...

‘ह्याची लायकी सुधा नाही मग Z सुरक्षा कशाला?’; निलेश राणेंची टीका

राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातील महत्वपूर्ण व्यक्तींच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला. भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेचा दर्जा घटवण्यात आला आहे. तर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरेंचा वाढवण्यात आला आहे. मात्र यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र साधले आहे.'जसं पवारसाहेब बोलतात,…
Read More...

‘ही थाळी किती रुपयाची आहे?’; निलेश राणेंनी शेअर केला फोटो

राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १० रुपयांत शिवभोजन उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातले ट्विट करुन ही माहिती दिली आहे. राज्यसरकारच्या या निर्णयानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी…
Read More...

‘पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवारांच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला’

राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा दावा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. मात्र यापुढेही मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पुढे गेली, तर नवल वाटायला नको, कारण तीन पक्षाच्या सरकारमध्ये अंतर्गत अनेक वाद आहेत, बाहेरुन काही दिसलं तरी अनेक विषयांवर वाद…
Read More...

- Advertisement -

‘जसं पवारसाहेब बोलतात, तसं मुख्यमंत्री वागतात’; निलेश राणे यांचा टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातातील कठपुतली असल्याचा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी लगावला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षातील अनेक प्रमुख नेते नाराज आहेत, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचा दावाही निलेश राणेंनी केला.आमदार नाराज होतील…
Read More...

ठाकरे सरकारने चुना लावायचा कारखाना सुरु केला; निलेश राणेंची खोचक टीका

कर्जमाफीची ही घोषणा केल्यानंतर मात्र विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामध्ये माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. ठाकरे सरकारने चुना लावायचा कारखाना पहिल्या दिवसापासूनच सुरू केला असल्याची टीका त्यांनी केली आहे'ज्या लोकांवर अन्याय झाले, त्यांचं दु:ख दूर…
Read More...

‘कोणीतरी ह्या माणसाला च्यवनप्राश द्या’; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

'बेळगाव, कारवार या सीमाभागांमधील मराठी बांधवांवर आजही भाषेच्या आधारावर अन्याय केला जातो. बेळगाव, कारवारमध्ये राहणारे मराठी भाषक हे हिंदू नाहीत का? असे विचारत सीमा भागाचा उल्लेख उद्धव यांनी ‘कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र’ असा केला होता. तसेच 'हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राची नव्हे तर…
Read More...

‘केंद्राकडे भीक का मागताय?’; निलेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. केंद्राने दोन वर्षांसाठी महसूल माफ केला तर महाराष्ट्र कर्जमुक्त होईल, अशी मागणी उद्धव यांनी केली होती. यावरुनच भाजपाचे नेते निलेश राणे…
Read More...

- Advertisement -

‘संज्याला रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड द्यायला पाहिजे’; निलेश राणे यांची टीका

राज्यसभेतील शिवसेना खासदारांची आसनव्यवस्था बदलण्यात आली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. बुधवारी राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना राऊत यांनी यासंदर्भात पत्रही पाठवले आहे. यावरुनच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “संज्याला रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड द्यायला…
Read More...

‘संजय राऊत गल्लीतल्या त्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखा’; निलेश राणे यांची टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून आणि सकाळी 9.30 वाजताच्या पत्रकार परिषदांमधून भाजपची झाडाझडती घेण्याचा नित्यनियम सुरु ठेवला असतानाच, भाजपवासी झालेले माजी खासदार निलेश राणे यांनीही राऊतांवर एकेरी भाषेत ‘ट्वीटहल्ला’ करण्याची सवय मोडलेली नाही. ‘संजय राऊत वॉचमनशी हुज्जत घालणाऱ्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखे आहेत’ अशी टीका निलेश राणे…
Read More...