InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

नेटफ्लिक्स

शाहरूख खान झळकणार लवकरच नेटफ्लिक्सवर,ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडचा किंग म्हणजेच अनेकांच्या गळ्यातील ताईद असलेला अभिनेता शाहरूख खान सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. परंतु तो लवकरच नेटफ्लिक्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. शाहरूख लवकरच हॉलिवूड सेलेब्रिटी डेविड लेटरमॅन यांच्या शोमध्ये उपस्थित राहणार आहे. शोच्या चित्रीकरणासाठी ते ईदच्या दिवशी शाहरूखच्या घरी आले होते.मोठ्या कालावधीनंतर…
Read More...

वेबसिरीजचे ‘सेन्सॉर’ आवश्‍यक; न्यायालयात याचिका

नेटफ्लिक्‍स, युट्यूबसारख्या वेबसाइट्‌सवर अश्‍लील दृश्‍ये व संवादांचा समावेश असलेल्या वेबसिरीज सर्रासपणे दाखविल्या जात आहेत. यामुळे समाजमनावर वाईट परिणाम होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचा मुद्दा जनहित याचिकेद्वारा उपस्थित केला आहे. ॲड. दिव्या गोंटिया यांनी ही याचिका दाखल केली आहे.वेब सिरियल्समुळे भारतीय संस्कृती व नैतिकतेची ऐशीतैशी…
Read More...

‘सेक्रेड गेम्स’चे कोणतेही नवीन भाग प्रदर्शित होणार नाहीत : दिल्ली उच्च न्यायालय

टीम महाराष्ट्र देशा : अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिज कोणतेही नवीन भाग प्रदर्शित करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या वेब सिरीज मध्ये असणारी काही दृश्ये व संवाद आक्षेपार्ह असून त्यात दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांची बदनामी झाली आहे, असा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या…
Read More...

‘नेटफ्लिक्स’ च्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई  : ‘ग्लोबल स्टेट’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांच्या प्रचार-प्रसाराबरोबरच विविध सामाजिक विषयांवर काम करण्याची तयारी नेटफ्लिक्स कंपनीने दर्शविली आहे. त्यासाठी राज्य शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून नेटफ्लिक्सबरोबर काम करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.मनोरंजन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या…
Read More...