InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

न्यूझीलँड

क्रिकेट विश्वाला मिळणार आज नवा विजेता

क्रिकेट विश्वाला आज, रविवारी नवा विजेता मिळणार नाहे. आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्डस्वर या खेळाचा जन्मदाता यजमान इंग्लंड आणि नेहमी‘ अंडरडॉग’ मानला गेलेल्या न्यूझीलंड यांच्यात होणार असून, उभय संघ पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक आहेत.इंग्लंडने १९६६ ला फिफा फुटबॉल विश्वचषक जिंकला; पण क्रिकेटची त्यांची झोळी रिकामीच आहे. महिला फुटबॉल संघालादेखील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इओन मोर्गनच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाचा प्रवास चढ-उताराचा राहिला. तरीही हा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून…
Read More...

चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणंच आम्हाला भोवल – रवी शास्त्री

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि करोडो भारतीयांच्या विश्वकरंडक जिंकण्याच्या आशा संपुष्टात आल्या. गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारताचा मानहानिकारक पराभव झाला. या पराभवाला फलंदाजीचे अपयश कारणीभूत होते. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही हे मान्य करत चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणंच आम्हाला भोवल असे त्यांनी स्पष्ट केले.एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ''मधल्या फळीत आम्हाला खरंच एका अनुभवी फलंदाजाची गरज होती आणि तिच उणीव आम्हाला…
Read More...

‘धोनीने देश बदलला तर त्याला न्यूझीलंडच्या टीममध्ये घेऊ’

न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारत वर्ल्डकपच्या बाहेर फेकला गेला. या सामन्यामध्ये संथ खेळ केल्याची टीका धोनीवर होत आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं मात्र धोनीची पाठराखण केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या दोघांनाही मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत धोनीविषयी प्रश्न विचारण्यात आले.केन विल्यमसनला एका पत्रकारानं विचारलं, की तो जर भारताचा कर्णधार असता, तर त्यानं धोनीला टीममध्ये घेतलं असतं का? यावर विल्यमसन हसत उत्तरला, "तो न्यूझीलंडसाठी खेळत नाही! पण…
Read More...

धोनी-जडेजाची जोडी जमली, भारताची विजयाच्या दिशेने आगेकूच

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड काप मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलमधील सामना काल (मंगळवारी) थांबवण्यात आला होता. न्यूझीलंडनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे तीन फलंदाज फक्त एक धाव काढून बाद झाले. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल हे तिघे लागोपाठ बाद झाले. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत संथ खेळी करत असताना दिनेश कार्तिक सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांची चांगली भागिदारी असतानाच पंत 32 धावांवर बाद झाला.त्यानंतर हार्दिक पांड्या 32…
Read More...

World Cup 2019: आजही पाऊस झाला तर कोण पोहोचणार अंतिम फेरीत?

ICC Cricket World Cupमधील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलमधील सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. मंगळवारी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या. पण त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आणि मँचेस्टरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सेमीफायनल सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे आज बुधवारी उर्वरीत सामना आज खेळवला जाणार आहे.ICCने सेमीफायनल आणि फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. पण आज भारतीय…
Read More...

जर पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला तर भारताला मिळणार मोठ्ठं टार्गेट

पावसाचा सामन्यावर नेमका काय परीणाम होणार, याचा विचार आता सारे चाहते करत असतील. पण पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला तर भारतासाठी हे धोकादायक ठरू शकते. कारण भारताला यावेळी नोठे टार्गेट मिळू शकते, असे म्हटले जात आहे. जर पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला आणि ४६ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर भारताला २३७ धावांचे टार्गेट देण्यात येऊ शकते. त्यामुळे भारतासाठी हे धोकादायक ठरू शकते.आतापर्यंत न्यूझीलंडने 46.1 ओव्हर्समध्ये 211/5 धावा केल्या आहेत. याआधी न्यूझीलंडचा कर्णधार…
Read More...

World cup 2019: पावसामुळे सेमीफायनल सामना थांबला, न्यूझीलंड 46.1 ओव्हर्समध्ये 211/5

वर्ल्ड कपच्या सेमी फायनल लढतीत अखेर पावसाने हजेरी लावलीच आणि खेळाडू मैदानाबाहेर पडले. आतापर्यंत न्यूझीलंडने 46.1 ओव्हर्समध्ये 211/5 धावा केल्या आहेत. याआधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पण एकंदरच न्यूझीलंडचा रनरेट आतापर्यंत अत्यंत संथ आहे.कर्णधार विल्यमसनने संयमी आणि चिवट अर्धशतकी खेळी केली. अर्धशतकानंतर रनरेट वाढवण्यासाठी आक्रमक झालेल्या केनला युझवेंद्र चहलने बाद केलं. त्याने 6 चौकारांसह 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रॉस टेलरने अर्धशतकी खेळी केली.…
Read More...

India Vs New Zealand: न्यूझीलँडचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

ICC Cricket World Cupमध्ये आज सेमीफायनलमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी, हा सामना आजच होणार आहे. न्यूझीलंडनं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.पावसाचा लहरीपणा लक्षात घेता येथे कोणत्या कॉम्बिनेशनने मैदानावर उतरावे, याचे उत्तर शोधण्यात दोन्ही संघांचे कर्णधार व्यग्र आहेत. या सामन्यात भारतीय संघ भुवनेश्वर कुमार किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी कोणाची निवड करतील? टीम इंडिया दोन फिरकीपटूंसह मैदानावर उतरेल का? केदार जाधव हा सहावा गोलंदाजाचा पर्याय…
Read More...

रोहितचे शतक भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार – विराट

World Cup 2019 आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी भारत-न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा पहिला सामना होणार आहे. साखळी सामन्यात भारत-न्यूझीलंड यांच्यातील लढत पावासामुळं रद्द करण्यात आली होती. मॅंचेस्टरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळं चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.दरम्यान विराटनं सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत फलंदाजांचे आणि गोलंदाजांचे कौतुक केले. तसेच, "रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमधला सर्वात धडाकेबाज फलंदाज आहे", असे मत…
Read More...