Browsing Tag

पंतप्रधान

स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींसाठी लाल किल्ल्यावर कोरोना प्रूफ लेयर

देशात कोरोनाचा थैमान सुरू आहे आणि स्वातंत्र्य दिनही जवळ आला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं दिल्ली आणि लाल किल्ल्यावर तयारी करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातव्यांदा ध्वजारोहण करणार आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लाल…
Read More...

महिला पंतप्रधान असणाऱ्या ‘या’ देशात 100 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण नाही !

जगभरातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. कोरोना बाधितांचा आकडाही छातीत धडकी भरवणारा आहे. अमेरिका, चीन आणि रशियासारख्या महासत्तांनी देखील या व्हायरससमोर लोळण घेतली आहे. मात्र या देशानं यादरम्यान कमाल करून दाखवली आहे. मागील 100…
Read More...

पंतप्रधान व भाजप यांना पूर्ण भान आहे की, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे

पंतप्रधान व भाजप यांना पूर्ण भान आहे की, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचेhttps://youtu.be/mPLR8rTBgpMhttps://twitter.com/InshortsMarathi/status/1285075363702304769?s=20
Read More...

शिवसैनिक म्हणजे तुम्ही किंवा तुमचा मुलगाच पंतप्रधान बनणार ना? नितेश राणेंचा टोला

काल झालेल्या शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना येत्या काळात शिवसैनिकाला पंतप्रधानपदी बसवणार असल्याचा इरादा जाहीर केला होता. उद्धव ठाकरे यांचे हे विधान चर्चेचा…
Read More...

भूतकाळातील अनुभवाच्या आधारे चीनसोबतच्या तणावाबद्दल शरद पवारांचा मोदींना सल्ला

चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली…
Read More...

मोदीजी हीच वेळ शत्रूला 56 इंच छाती दाखवण्याची-रुपाली चाकणकर

चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जायचे नसेल तर मोदीजी हीच वेळ आहे ५६ इंच छाती दाखवण्याची… बलिदानाचा बदला घेण्याची, असं महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. गलवान व्हॅलीमध्ये चीनने केलेल्या भ्याड…
Read More...

वादळामागूनी वादळं आली तरी शिवसेनाच एक वादळ आहे

मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे. स्वत:ची काळजी घेवून लोकांची मदत करा, किती संकटे आली तरी मी डगमगणार…
Read More...

स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्राची ‘ही’ मोठी योजना

देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे आरोग्याच्या प्रश्नासोबतच मोठ्या आर्थिक संकटाचाही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि रोजगार गेल्याने शहरांमधून मजूर आणि कामगारांनी गावाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात स्थलांतर…
Read More...

भारत-चीन सीमाप्रश्नावरुन काँग्रेस नेत्याचा पंतप्रधानांवर निशाणा

भारत-चीन सीमाप्रश्नावरुन काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे सीमा वादावर राजकीय पक्षांना आणि माजी पंतप्रधानांना माहिती देत नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय.सरकार…
Read More...

लॉकडाउनचा चौथा टप्पा संपत आल्याने मोदींच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष

कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा रविवारी ३१ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन वाढवणार का? किंवा यात काही शिथिलता आणून सूट देण्यात येईल यावर चर्चा सुरु आहे.राज्यातील…
Read More...