Browsing Tag

पंतप्रधान

मन की बातद्वारे पंतप्रधानांनी साधला जनतेशी संवाद

‘संपूर्ण जग करोनाविरोधात एकवटलं आहे. जेव्हा भविष्यात याची चर्चा होईल, तेव्हा भारतातील जनतेनं याविरोधात कसा लढा दिला, याची दखल घेतली जाईल,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.वसंतदादा शुगर संस्थेचे काम शेतकऱ्यांच्या हिताचे - नवाब…
Read More...

Corona Update : पुण्यामध्ये 961 जणांना कोरोनाची बाधा

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . राज्यात आतापर्यंत 6817  जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More...

पंतप्रधानांकडून ‘या’ नव्या योजनेची घोषणा

पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई-गाव स्वराज पोर्टल आणि अ‍ॅप लाँच केले. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रश्न, त्यासंबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.अहमदनगरमध्ये 32 जणांना कोरोनाची बाधातसेच पंतप्रधांनांनी…
Read More...

जितेंद्र आव्हाडांच्या टिकेला राम कदम यांच प्रत्युत्तर ; मोदींवर केली होती टीका !

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 9 तारखेला नागरिकांना दिवे लावण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा बाण सोडले होते.शिवरायांवरचा हा टिकटाॅक व्हीडिओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय!…
Read More...

‘मोदींचे म्हणणे उद्या मतदारांनी ऐकले नाही तर ते मतदार देशद्रोही?’

मोदी यांचे म्हणणे दिल्लीच्या मतदारांनी उद्या ऐकले नाही तर लाखो मतदार हे देशद्रोही आहेत असे ठरवून नवे येणारे सरकार ते बरखास्त करणार आहेत काय? असा सवाल  सामना अग्रलेखातून शिवसेनेने उपस्थित करत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.भारतीय जनता…
Read More...

‘झूठ, झूठ, झूठ! संघाचे पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलतात’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलतात, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. देशात छावणी केंद्र (डिटेन्शन सेंटर) नसल्याच्या मोदींच्या वक्तव्यावर राहुल…
Read More...

‘पंतप्रधान मोदी खोटे बोलतात,माझ्याकडे पुरावे’; सचिन सावंत यांचा आरोप

'देशाचे पंतप्रधान हे विश्वासार्ह मानले जातात. पण आताचे पंतप्रधान खोटे बोलतात हे सिद्ध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थानबद्धता केंद्र (डिटेन्शन सेंटर) उभे करण्याविषयी कोणतीही चर्चा झाले नाही, असं सांगतात. पण केंद्रीय गृह मंत्रालय आणि…
Read More...

शेतकऱ्यांवरील कर्जबाजारी पणाला देशाचे पंतप्रधान जबाबदार – बच्चू कडू

शेतकऱ्यांवरील कर्जबाजारी पणाला देशाचे पंतप्रधान जवाबदार आहेत. अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. शेतीची अवस्था अशी आहे की शेतकरी ती कशी करतो हे पाहण्यासाठी केंद्रीगृह मंत्री अमित शाह यांनी एकदा शेती करुन पाहावी मग त्यांना देव आठवेल अशी…
Read More...

नरेंद्र मोदींच्या कृपेने खारघरवासियांची खड्ड्यांच्या विघ्नातून सुटका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी खारघरमधील रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत. खारघरवासी कित्येक महिन्यापासून खड्ड्यांमुळे त्रस्त होते. मात्र तरीही रस्त्यांची दुरुस्ती होत नव्हती. अखेर आज मोदींच्या सभेपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली.…
Read More...

इन्स्टाग्रामवर मोदींचे जगात सर्वात जास्त फॉलोअर्स

प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह आहेत. यात बॉलिवूड स्टार, मराठी कलाकार यांचा समावेश आहे. तर आता या राजकीय नेते मागे नाहीत. व्हॉटसअॅप, फेसबुक, टिकटॉक तरुणांमध्ये लोकप्रिय आहेच तसेच इन्स्टाग्राम. इन्स्टाग्राम या लोकप्रिय फोटो…
Read More...