InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

पत्रकार परिषद

‘देशात अशीच परिस्थिती राहिली तर देशातील जनताही झारखंडप्रमाणेच निर्णय घेईल’

झारखंडच्या जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला, हे अभिनंदनीय आहे. देशात अशीच परिस्थिती राहिली तर संधी मिळेल तेव्हा देशातील जनताही झारखंडप्रमाणेच निर्णय घेईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत…
Read More...

‘शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल’

जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही देतानाच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी येथे झालेल्या पत्रकार…
Read More...

‘बलात्काऱ्यांना मृत्यूदंड मिळायलाचं हवा पण….’; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर राजकीय पक्षांकडूनही संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना बलात्काऱ्यांना मृत्यूदंड मिळायलाचं हवा पण तो कायद्याने असं मत व्यक्त केलं आहे.पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेलं असता त्यांनी पळून…
Read More...

- Advertisement -

माझी जबाबदारी संपली,उद्यापासून पत्रकार परिषद घेऊन बोलणार नाही – संजय राऊत

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर रोज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार निशाणे साधले. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, हे संजय राऊत पहिल्या दिवसापासून सांगत होते. आता अखेर उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, त्याआधी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे. माझी जबाबदारी आता संपली आहे.…
Read More...

“बाबा जे जे काही बोलतात ते नेहमीच करून दाखवतात”

निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवसापासून संजय राऊतांनी पत्रकार परिषदेचा धडाका लावला होता. दरदिवशी पत्रकार परिषद घेऊन ते भाजपावर निशाणा साधत होते, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर स्तुतिसुमनं उधळत होते. त्यावेळीच महाशिवआघाडीचं सरकार राज्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात होती.गेल्या काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्यावर…
Read More...

शिवसेना-भाजपने सत्ता स्थापन करावी यासाठी संभाजी भिडेंचा पुढाकार

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटेलला नाही. निवडणुकांचे निकाल लागून जवळपास एक महिना उलटत आला आहे. मात्र राज्याताल अजूनही नेतृत्त्व मिळालेले नाही. शिवसेना आणि भाजप महायुतीला जनतेने बहुमत दिलं आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरुन त्यांचा वाद विकोपाला गेला आहे.दरम्यान शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या…
Read More...

- Advertisement -

संजय राऊतांच्या ट्वीटला नवाब मलिक यांचा रिप्लाय

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता महिना होईल, परंतु सत्ता स्थापनेचं घोंगडं भिजतच पडलं आहे. मात्र निकालापासून आजपर्यंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेत आहेत. तसंच ट्विटरच्या माध्यमातून राज्यातील सद्यस्थिती आणि सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने विविध कवी, शायर यांच्या कविता…
Read More...

‘त्यांना 100 जन्म घ्यावे लागतील पवारांना समजून घ्यायला’

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच वाढला असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे संभ्रम वाढला आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.'ज्या लोकांना महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन व्हावं, असं वाटत नाही ते…
Read More...