InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

पत्रकार

पत्रकारांना टिम इंडियाच्या व्यवस्थापनाकडून दुय्यम वागणूक, पत्रकारांचा बहिष्कार

वर्ल्डकपमध्ये भारत आणि साऊथ आफ्रिकामध्ये ५ जून रोजी होणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय संघाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. पण भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने दिलेल्या दुय्यम वागणुकीमुळे या पत्रकार परिषदेवर सर्व माध्यमांनी बहिष्कार टाकला आहे.बुधवारी भारतीय संघ वर्ल्डकपमधील पहिला सामना खेळणार आहे. त्यासाठी गेला आठवडाभर भारतीय खेळाडू कसून सरावही करत आहेत. वर्ल्डकपसाठी भारतीय संघाने किती तयारी केली आहे, गेम प्लॅन काय आहे या सगळ्याची माहिती देण्यासाठी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद…
Read More...

VIDEO- नक्षली हल्ला- पत्रकारासमोर उभा ठाकलेला मृत्यू, आईसाठी रेकॉर्ड केला भावूक संदेश

छत्तीसगड येथील दंतेवाडा परिसरात जवानांसोबत बातमीच्या कव्हरेजसाठी जाणाऱ्या डीडी न्यूजच्या पत्रकारांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कॅमेरामन अच्युतानंद साहू यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्यात दोन जवानही शहीद झाले. असिस्टंट मोर मुकुट शर्मा मात्र या घटनेतून बचावले. आपण आता वाचू शकू असं शर्मा यांना वाटलं नव्हतं, म्हणून त्यांनी हल्ल्यावेळी एक व्हिडिओ शूट केलं. यात त्यांनी आपल्या आईसाठी एक मेसेज रेकॉर्ड करुन ठेवला होता. मोर मुकुट शर्मा या हल्ल्यात बचावले असून ते सुखरूप आहेत.…
Read More...

आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये : नितीन गडकरी

तरुणांची वाढती बेरोजगारी, शेतीमालाला न मिळणारा बाजार भाव या कारणांमुळे आरक्षणाची मागणी पुढे येत आहे. आरक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांचे विचार जाणून घेऊन पावले उचलली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामी लक्ष घालत आहेत, अशी राज्य सरकारची पाठराखण करत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये, असे वक्तव्य केले आहे.ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारकडून विविध कार्यक्रम आखले जात आहेत. मात्र, शेवटी गरीब गरीब असतो. तो कोणत्या…
Read More...

मराठा आरक्षण : खा. उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद

पुणे - मी काही नेता नाही, मला कोणतीही प्रसिद्धीच्या नको. मराठा समाजाच्या परिषदांना न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुण्यात दिली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षण विषयावर विचार मांडले. तत्पूर्वी त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम जी गायकवाड यांची भेट घेतली.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे आह साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेवून…
Read More...

या रक्ताळलेल्या पावलांनी रस्ता देखील रडला असेल ( भाग तिसरा )

भिवंडी मध्ये ट्रॅफिक जॅम झालं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्याच गाड्या होत्या त्याच्यातून वाट काढत मी आणि मीनाक्षी जात होतो. ठाणे शहर १ किलोमीटर राहिलं होतं . शेतकरीही गाड्यांना जागा करून देत होते या वाहतूक कोंडीत अनेक शाळकरी मुलं ही अडकले होते त्यांची शाळा सुटून २ तास झाले होते. मोर्चा पाहून ते ही मोर्चाला गाडीतून काका लाल सलाम असं ओरडत होते तर शेतकरी ही त्यांना आपुलकीने लाल सलाम म्हणत पुढं जात होते. ठाणे जवळ-जवळ येत होतं रस्त्याला राजकीय पक्षांचे लोक स्वागताला थांबले होते. कोणी पाणी तर…
Read More...

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रमुख नेते आचार्य अत्रे

आज मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणत़ज्ज्ञ, राजकारणी, वक्ते मा. प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे यांची जयंती. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला.संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे आचार्य अत्रे हे एक प्रमुख नेते होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी परमोच्च्च बिंदूवर नेलेला हा सर्वोत्कृष्ट राजकीय लढा होता. त्यांच्या अमोघ आणि विनोदी वक्तृत्वाने शिवाजी पार्कवर त्यांनी जवाहरलाल नेहरूंपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत सर्वांना गारद केले.…
Read More...