InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

परिणीती चोप्रा

‘भारताला लोकशाही देश म्हणणं विसरून जायला हवं’; परिणीती चोप्राचा CAA ला कडाडून विरोध

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात आंदोलनं होत आहेत. अशातच आता मुंबईतही आंदोलन छेडलं जाणार आहे. ऑगस्ट क्रांती मैदानात एनएसयुआय, छात्रभारतीसह १८ हून अधिक विद्यार्थी संघटना एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध एल्गार पुकारणार आहेत. तसेच काही बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश असणार आहे.परिणीति चोप्राने देखील विद्यार्थ्यांसोबत…
Read More...

‘सायना’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेत्री परिणीती चोप्रा जखमी

फुलराणी सायना नेहवालच्या हिच्या बायोपिकसाठी बॉलीवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा जीवतोड मेहनत घेताना दिसत आहे. भूमिकेला न्याय देण्यासाठी कसून सराव देखील करत आहे. याचदरम्यान परिणीतीच्या मानेला दुखापत झाली आहे. परिणीतीनं तिच्या ट्वीटर अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर करुन त्याबद्दल माहिती दिली आहे.परिणीती चोप्राने ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली, "मला…
Read More...

‘दिवसातून 10 वेळा रडायचे मी’ परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का!

अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज 31 वा वाढदिवस. आज बॉलिवूडमध्ये तिनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 2011मध्ये लेडिज व्हर्सेस रिकी बहेल या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या परिणीला मध्यंतरीचा काळात डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. एवढंच नाही तर त्यावेळी तिच्याकडे कोणताही नवा सिनेमा नव्हता. हातातले पैसे संपले होते. पण या सगळ्यावर मात करत तिनं…
Read More...

सायना नेहवालने बायोपिककरता परिणीती चोप्राला दिल्या ‘अशा’ शुभेच्छा!

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये अभिनय करताना बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री सायना नेहवाल ही सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेकरिता परिणीती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत असून लवकरच परिणीती सायनाच्या भूमिकेत चाहत्यांना लवकरच मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या चित्रपटाची शुटिंग ११ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून सायनाने या…
Read More...

- Advertisement -

प्रियंका चोप्राचं मियामीमध्ये कुटुंबीयांसोबत बर्थडे सेलिब्रेशन

प्रियंका चोप्राने 18 जुलैला 37 वा वाढदिवसा साजरा केला. तिने कुटुंबीयांसोबत मियामीमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केले. प्रियंकाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी चुलत बहीण परिणीती चोप्रा आणि आई मधु चोप्रा मियामीला गेल्या होत्या. प्रियंकाच्या बर्थडे सेलिब्रेशनची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यावेळी प्रियंका रेड ड्रेसमध्ये दिसून आली. तिने बर्थडे…
Read More...

लग्नाच्या चर्चांवर परिणीतीने दिले ‘हे’ उत्तर…!!

प्रियांका चोप्रा हिने नुकतीच  निक जोनासशी लग्नगाठ बांधली. निक-प्रियांकाच्या लग्नाच्या चर्चा थांबत नाहीत तर तिची बहीण परिणीती चोप्रा हिच्याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रियांकानंतर आता परिणीतीसुद्धा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं वृत्त एका वृत्तपत्राने छापलं होतं. या चर्चांवर स्वत: परिणीतीने ट्विट करत उत्तर दिलं आहे.कथित प्रियकर चरित…
Read More...

प्रियांकाच्या लग्नानंतर चोप्रा कुटुंबात आणखी एका लग्नाची तयारी…..?

प्रियांका चोप्रा हिने नुकतेच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. प्रियांकाच्या लग्नानंतर चोप्रा कुटुंबात आणखी एका लग्नाची तयारी सुरु असल्याचे कळतेय. प्रियांकानंतर तिची बहीण परिणीती चोप्रा लग्न करण्यासाठी तयार असल्याचे मानले जात आहे. कथित बॉयफ्रेन्ड चरित देसाईसोबत ती लवकरच…
Read More...