InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

परेश रावल

राज्य शासनाचे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित

वामन भोसले, परेश रावल यांना राज कपूर तर सुषमा शिरोमणी, भरत जाधव यांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार घोषितमुंबई-  राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका श्रीमती सुषमा शिरोमणी आणि सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे, तसेच राज…
Read More...

आतापर्यंत जोकर खेळत होतात का ?; परेश रावल यांचा राहुल गांधींना सवाल

प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश झाल्यामुळे अनेक राजकीय दिग्गज विविध तर्क वितर्क लावत आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्ष चांगलाच चर्चेत आला असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ट्रंप कार्ड चालवत मोठा राजकीय डाव खेळल्याचे बोललं जात आहे. तसेच काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा राहुल गांधींनी…
Read More...

मोदींची भूमिका माझ्यापेक्षा कोणीच उत्तम वठवू शकत नाही – परेश रावल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका कोणीच माझ्यापेक्षा उत्तम पद्धतीने वठवू शकत नाही, असा पुनरुच्चार दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी केला. विवेक ओबेरॉयची भूमिका असलेल्या 'नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर रावल यांनी हा दावा केला. परेश रावलही नरेंद्र मोदींवर चित्रपटाची निर्मिती करत असून गेल्याच वर्षी त्यांनी याबाबत घोषणा केली होती.'फारसा…
Read More...

विवेक ओबराॅय साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका….?

‘ठाकरे’, ‘द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटांमागोमाग आता आणखी एका तगड्या कथानकाच्या चित्रपटाचा प्रवेश झाल्याचं कळत आहे. या सर्वमध्ये आणखी एका चर्चा आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची. या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबोरॉय हा मोदींच्या तरुणपणीच्या भूमिकेत दिसणार अशा चर्चा आहेत. तसेच सिनेमात परेश रावल देखील…
Read More...

- Advertisement -

‘उरी’ मध्ये ‘या’ अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार परेश रावल….

'उरी..द सर्जिकल स्ट्राईक'चा ट्रेलर आऊट झाल्यापासून सिनेमा उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. जम्मू काश्मीरच्या 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित हा 'उरी' सिनेमा आहे.या सिनेमात परेश रावल राष्ट्रीय सुरक्षा…
Read More...

Movie review : वाचा कसा आहे ‘संजु’ सिनेमा ?

टीम महाराष्ट्र देशा : राजकुमार हिरानी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘संजू’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. संजय दत्त हे नाव घेताच डोळ्यासमोर अनेक चित्र उभी राहतात. लोकांच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे या सिनेमाच्या माध्यमातून समोर आली आहेत. संजय दत्तच्या आयुष्यात नेमकं काय घडलं याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न हिरानी यांनी केला आहे.…
Read More...

VIDEO- संजय दत्तच्या बायोपिकचा टिझर रिलीज

वेब टीम- राजकुमार हिरानी दिग्दर्शित अभिनेता संजय दत्तवर आधारीत बायोपिक 'संजू' सिनेमाचा टीझर नुकताच लाँच झाला आहे. या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे.‘अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है’, असं म्हणत रणबीर येरवडा कारागृहातून बाहेर पडताना या टीझरची सुरुवात होते. अमली पदार्थांच्या व्यसनापासून ते कारागृहात रवानगीपर्यंत सर्व काही…
Read More...