Browsing Tag

पश्चिम बंगाल

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तासभर चर्चा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान!

पुणे : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही भेट राजकीय असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीच्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…
Read More...

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून यापुढे काम न करण्याची घोषणा करणारे प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट सुरु आहे. ममता…
Read More...

शेतकरी आंदोलन पेटणार?; राकेश टिकैत घेणार ममता बॅनर्जींची भेट

कोलकाता : केंद्र सरकारने घोषित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाची ठिणगी आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. शेतकरी नेते आणि बीकेयुचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे येत्या ९ जून रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता…
Read More...

मोठी बातमी ; ममता बॅनर्जीचा भाजपला जोरदार धक्का ; तब्बल ३३ आमदार तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर

मुंबई : पश्चिम बंगालमधील वेगवान राजकीय घडामोडीना वेग आला आहे . विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. तृणमूलनं तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भाजपला ओहोटी…
Read More...

“15 लाखांसाठी भारतीय गेल्या सात वर्षांपासून थांबलेत, तुम्हीही थोडी वाट बघा”

मुंबई : ‘यास’ चक्रीवाळच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिरा पोहचल्या आणि पंतप्रधानांना लिखित अहवाल देऊन लगेच निघून गेल्या. यावरून भारतीय जनता…
Read More...

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांना देण्यात आलेली वागणूक योग्य नाही : राजनाथ सिंग

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी सुरू झालेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप हा संघर्ष अजूनही मिटला नसल्याचे दिसून आले. यास चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम…
Read More...

मोदींना ममता बॅनर्जींनी अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन्…

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी सुरू झालेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप हा संघर्ष अजूनही मिटला नसल्याचे दिसून आले. यास चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम…
Read More...

भाजपात प्रवेश करून चूक केली; त्यांनी माझा वापर केला

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी महिला आमदाराच्या पत्राची सध्या बंगालमध्ये चर्चा होत आहे. चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र लिहिलं…
Read More...

ममता विरुद्ध सीबीआय ; मोदी-शहा आहेत तोपर्यंत तरी या संघर्षाला अंत नाही ; शिवसेनेचे टीकास्त्र

विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार पेटला . तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना सीबीआयने अटक केली. या अटकेनंतर कोलकात्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरू असलेल्या या संघर्षाची तुलना इस्रायल आणि गाझा…
Read More...

‘चंद्रकांत पाटील को गुस्सा क्‍यू आता है?’ हसन मुश्रीफांचा फिल्मी टोला

मुंबई : पश्चिम बंगालच्या निकालावर ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केल्यानंतर पंढरपूर विधानसभा निवडणुकीवर बोला, तुम्ही निर्दोष झालेला नाही. जामिनावर सुटल्याची धमकी पाटील देतात. आता मराठा आरक्षणावर मंत्री अशाेक चव्हाण यांनी वक्तव्य…
Read More...