InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

पाकव्याप्त काश्मीर

‘निवडणुका आल्या की सर्जिकल स्ट्राइक करायची हा तर मोदी सरकारचा पॅटर्न’

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मोठी करवाई करत भारतीय लष्कराने आज 22 दहशतवाद्यांसह 11 पाकिस्तानी जवानांना कंठस्नान घातले. दरम्यान, लष्कराच्या या कारवाईनंतर आता राजकारणासही सुरुवात झाली आहे. एकीकडे भाजपाने या कारवाईचे स्वागत केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांकडून या कारवाईवर उपहासात्मक टीका करण्यात आळी आहे.''कुठल्याही मोठ्या राज्यात…
Read More...

…तर मग पाकव्याप्त काश्मीर आम्हाला द्या – रामदास आठवले

काश्मीर मुद्यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे. 'पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यातील काश्मीर (PoK) भारताच्या स्वाधीन करावा. कारण कित्येक वृत्तांमधून हेच समोर आले आहे की तेथील लोक पाकवर नाराज आहेत आणि त्यांना भारताचा हिस्सा होण्याची इच्छा आहे', अशा शब्दांत आठवले यांनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. चंदिगडमध्ये बोलत…
Read More...

‘अब की बार उस पार’ गिरीराज सिंह यांनी केले पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसण्याचे विधान

जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर आता ‘अब की बार उस पार’, असे म्हणत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अप्रत्यक्षरित्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसण्याचे विधान एका ट्विटमध्ये केले आहे.यावर गिरीराज सिंग यांच्यावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. तुम्हाला सीमेपलिकडे जाण्यासाठी कोणी थांबवले आहे? असा सवाल काँग्रेस आणि राजदने केला…
Read More...

‘कलम ३७० रद्द, आता पुढचं पाऊल पाकव्याप्त काश्मीर घेणं’

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारचं आता पुढचं पाऊल पाकव्याप्त काश्मीर घेणं आहे असं मोठं विधान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान घाबरलं आहे म्हणूनच त्यांच्याकडून व्यापारी, राजकीय संबंध तोडण्यात आले. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. जम्मू काश्मीर राज्याचा तो भाग असल्याने तो देशाला…
Read More...

- Advertisement -

पाकिस्तानव्याप्त काश्मीर पाकिस्तानला दान दिले का? – प्रकाश आंबेडकर

जम्मू-काश्मीरच्या संविधानानुसार पाकिस्तानव्याप्त काश्मीरसाठी विधानसभेच्या जागा राखीव होत्या. यामुळे त्याचा आपल्याशी संबंध होता. त्या आधारावरच पाकव्याप्त काश्मीरवर आपण दावा करीत होतो. केंद्र्र सरकारने कलम ३७० रद्द करून पाकव्याप्त काश्मीरचे भारताशी असलेले संबंध तोडले आहेत. यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा संबंध संपला आहे.असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.…
Read More...