InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

पाकिस्तान

पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू आता भारताकडून क्रिकेट खेळणार! 

भारत पाकिस्तान यांचे एकमेकांशी असलेले वैर हे अख्ख्या जगाला माहिती आहे. हल्लीच झालेलय पाकिस्तानी क्रिकेट संघातील  वादामुळे आता एक पाकिस्तानी खेळाडू भारतीय संघात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे.अखेर फराह खानला मागावी लागली माफी !पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या कायदे आजम ट्रॉफीमध्ये सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये  दुसऱ्या क्रमांकावर…
Read More...

भारताचा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न – हुसेन दलवाई

औरंगाबादमध्ये आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न बाजूला ठेवून भाजप सरकार एनआरसी (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) सीएए (नागरिकत्व दुरुस्ती) लागू करून देशात दुही माजविण्याचे काम करत आहे. या देशाला पाकिस्तान करण्याचा प्रयत्न असून, घटनेला हात लावाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी शनिवारी (ता.21) दिला.…
Read More...

भारताचा उपग्रह ठेवणार पाकिस्तानवर लक्ष…

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज आणखी एक मोठी यशस्वी कामगिरी केलीय. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून आज रिसॅट-२ बीआर १ (RISAT-2BR1) या उग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. PSLV-C48 या प्रक्षेपक वाहनाद्वारे हे यान अवकाशात यशस्वीपणे झेपावलं. यातली खास बाब ही होती की PSLV या प्रक्षेपक वाहकाचं हे 50वं उड्डाण होतं. PSLV हे भारताचं…
Read More...

‘ही भारताची संसद आहे, पाकिस्तानची नाही’; संजय राऊतांचा भाजपाला टोला

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सभागृहात सांगितले की, या विधेयकाचे समर्थन करणारे धर्माभिमानी असतील आणि जे देशद्रोही नसतील. मी हे वाचले आहे हेही वाचले आहे की जे या विधेयकाला विरोध करीत आहेत ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत.तसेच संजय राऊत म्हणाले, 'या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही घसखोरांना बाहेर काढणार आहात का?, जर…
Read More...

- Advertisement -

तुम्ही तुमची काळजी करा ; अदनान सामीने पाकिस्तानला झापलं

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर आज (११ नोव्हेंबर) हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले आहे. या विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे. या विधेयकाला ईशान्येकडील राज्यासह विरोधी पक्षांकडून विरोध दर्शविला आहे. मात्र, भारतीय नागरिकत्व मिळालेला पाकिस्तानी गायक अदनान सामीने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे.अदनानने नागरिकत्व…
Read More...

पाकिस्तान घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत प्रत्युत्तर – राजनाथ सिंह

पाकिस्तान जोपर्यंत घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत भारतीय लष्कर सडेतोड उत्तर देत राहील, असा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केला. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही, भारतीय लष्कर पाकिस्तानात शिरून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करील, असा इशारा दिला.भारताने कधीही प्रथम गोळीबार केला नाही. असतानाही पाकिस्तान आगळीक करीत असून…
Read More...

आता पारंपरिक युद्ध नाही तर अणू युद्ध होईल, पाकिस्तानची भारताला पुन्हा धमकी

पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानने रविवारी केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लघनानंतर भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत हल्ला केला होता. यामध्ये 20 हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा झाला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी भारताला हा इशारा दिला आहे.पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी म्हटलं की,…
Read More...

भारतीय सैन्यदलाची कारवाई होऊनही पाकिस्तानचा भलताच कांगावा

भारतीय सैन्यदलाकडून पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे.  या कारवाईमध्ये भारतीय सैन्यदलाकडून अनेक दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. मुख्य म्हणजे पाकिस्तानकडूनही या हल्ल्याची कबुली देण्यात आली आहे. पण, त्यातही त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती मात्र अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.'भारताकडून जुरा, शाकोट आणि…
Read More...

- Advertisement -

भारताचं पाकिस्तानला चोख उत्तर; 22 दहशतवाद्यांचा खात्मा तर 11 पाकिस्तानी सैनिक ठार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. भारतीय जवानांनी 22 दहशतवादी आणि 11 पाकिस्तानी सैन्याचा खात्मा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये घुसून ही कारवाई केलीय. भारतीय जवानांनी…
Read More...

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पु्न्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; दोन जवान शहीद, एका नागरिकाचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत कुपवाडा परिसरात गोळीबार केला. पाकिस्तानच्या या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. तर एका स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात लष्कराच्या एका पोस्टचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय दोन घरं आणि गाड्यांचं नुकसान झालं आहे. तीन…
Read More...