InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

पाणीटंचाई

बेरोजगारीपाठोपाठ पाण्याअभावी मेळघाटकरांचे स्थलांतर

मेळघाटातील ४ हजार ४५२ कुटुंबांतील १४ हजार ८० लोक मेळघाटबाहेर गेले आहेत. त्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ८ हजार ५०८ बालकांचा समावेश आहे. बेरोजगारी पाठोपाठ पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांनी हा पवित्रा घेतला आहे.मेळघाटातील २७ नळयोजनांसह २४७ हँडपंप बंद पडले आहेत. यात धारणी तालुक्यातील १८९ हँडपंप व सात नळयोजना आणि चिखलदरा तालुक्यातील ५८ हँडपंपांसह २० नळयोजना बंद आहेत.मेळघाटातील धारणी तालुक्यातील २७, तर चिखलदरा तालुक्यातील १४ अशा एकूण ४१ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, १३ बोअरवेलसह ५९…
Read More...

संवाद-सेतूद्वारे संवाद साधत मुख्यमंत्र्यांचा वर्धा जिल्ह्यातील दुष्काळी गावांच्या सरपंचांना दिलासा

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे टँकरची व्यवस्था, विशेष दुरुस्तीमधून जुन्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती अथवा नवीन पाईपलाईन करणे, आवश्यकता असल्यास जनावरांना चारा छावण्या, रोजगार हमी योजनेची कामे सुरु करणे आदी उपाययोजना तातडीने करुन दुष्काळी जनतेला दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. संवाद-सेतूद्वारे संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी आज वर्धा जिल्ह्यातील दुष्काळी गावांच्या सरपंचांना दिलासा दिला.मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील आष्टी व…
Read More...

राज्यात 18 टक्केच पाणीसाठा शिल्लक, भीषण पाणीटंचाईची स्थिती

राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ 18 टक्केच पाणीसाठी शिल्लक राहिला असून, भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.सरकारच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने राज्यातील पाण्यासंदर्भात चिंता वाढली आहे. पाऊस सुरू होण्याला महिना असताना, पाणीसाठ्याने चिंता वाढली आहे.म्हणजेच महाराष्ट्रातील एकूण 3267 धरण प्रकल्पांमध्ये आजच्या घडीला 18.51 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी हा पाणीसाठा 29.95 टक्के एवढा उपलब्ध होता.महत्त्वाच्या बातम्या –"पराभव नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर दिसत…
Read More...

राज्यसरकार आर्थिक दृष्ट्या कमकुवत; जलयुक्त शिवारच्या कामांना ब्रेक

टीम महाराष्ट्र देशा: जलयुक्त शिवारच्या कामांना ब्रेक, निधी अभावी कामं थांबली आहेत. राज्यसरकार आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत असलेली कामे थांबवण्याचे आदेश देण्यात आली आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवडता प्रकल्प समजल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवारला निधी टंचाईचा मोठा फटका बसला आहे. भाषणातून नेहमी जलयुक्त शिवारच्या कामांचा उदो उदो करणारे मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.३१ जानेवारीला विभागाच्या सचिवांना राज्यातल्या जलयुक्त शिवार…
Read More...