InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

पानिपत

‘सपना है सच है’; पानिपत चित्रपटातील तिसरं गाणं प्रदर्शित

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटातील तिसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘सपना है सच है’ असे या गाण्याचे बोल असून अजय-अतुलने संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात सदाशिवराव पेशवा व पार्वतीबाईंच्या विवाहाचे क्षण चित्रीत करण्यात आले आहे.अभय जोधापुरकर आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात हे सुंदर गाणं रेकॉर्ड करण्यात आले आहे. जावेद…
Read More...

पानिपतची लढाई लवकरच.. आणखी एक पोस्टर लॉन्च

गेले काही दिवस सगळीकडे 'पानिपत'ची चर्चा सुरू आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या दिग्दर्शनामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व आलंय. पानिपतमधील विविध भूमिकांचे पोस्टर्स आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकणार अशी चर्चा होत आहे. यातच पानिपतचे आणखी एक पोस्टर आज लॉन्च झाले आहे.दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आज पानिपतचे आणखी एक पोस्टर…
Read More...

‘पानिपत चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री’

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' या ऐतिहासिक भव्यदिव्य चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. ही चर्चा भव्यदिव्य सेट, गोवारीकरांचे दिग्दर्शन ते सदाशिवरावांच्या भूमिकेत दिसणारा अर्जून कपूर इथपर्यंत सुरू आहे. आता पुन्हा एकदा पानिपतचा ट्रेलर चर्चेत आला आहे, तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्विटमुळे!राज ठाकरे व दिग्दर्शक…
Read More...

आशुतोष गोवारीकरांच्या ‘पानिपत’चा ट्रेलर प्रदर्शित

बहुप्रतीक्षित 'पानिपत' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. आशुतोष गोवारिकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे."मराठा, हिंदोस्तान के वो योद्धा, जिनके लिए उनका धर्म और कर्म उनकी वीरता है", या संवादाने ट्रेलरला सुरुवात…
Read More...

- Advertisement -

आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानीपत’ला अजय-अतुलचे संगीत

आशूतोश गोवारीकर यांचा बहूचर्चित आणि बहू प्रतिक्षीत पानिपतच चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय - अतुल गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पानिपत या मराठी अस्मितेवर आधारीत ऐतिहासिक चित्रपट आहे.अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन आणि संजय दत्त पानिपत या चित्रपटामध्ये झळकणार आहे. अविनाश गोवारीकर दिग्दर्शित हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ला प्रदर्शित होणार आहे.…
Read More...